मुंबई राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये १५४ पदांची भरती

करिअरनामा । मुंबई राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण १५४ जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे अर्ज भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आता पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक

एकूण पदे – १५४ जागा

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – https://www.nabard.org/careers-notices1.aspx?cid=545&id=26

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]