नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या ६४ जागांची भरती

करिअरनामा । नागपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या एकूण ६३ रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.  हा अर्ज उमेदवाराने  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पद संख्या – ६३ जागा

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, राजस्व निरीक्षक, पब्लिक हेल्थ नर्स, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, आशुलीपिक, रेखानुरेखक, वाहन चालक, कनिष्ठ लिपिक, मीटर रीडर/ मोहरीर/ कर संग्राहक, फायरमन, टेलिफोन ऑपरेटर/ पी/ बी/ एक्स ऑपरेटर, सहायक मेक्यॉनिक, शिक्षण सेवक

फीस –रु. १५०

अर्ज पद्धती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज सुरु होण्याची तारीख – ३१ डिसेंबर २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त, नाग्प्य्र महानगरपालिका, नागपूर, स्थापना विभाग, १ ला माळा, नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर, पिन – ४४०००१

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]