पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये होणार भरती

करिअरनामा । पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या  पदांच्या एकूण ३ जागांसाठी भरती प्रकिया राबवण्यात येत आहे. हे पद भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येत आहे. तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १० जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – सहाय्यक वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – ३ जागा

शैक्षणिक पात्रता -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त असावे.

निवड प्रक्रिया – मुलाखत

नोकरी ठिकाण – पुणे

मुलाखातीचा पत्ता – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय

मुलाखतीची तारीख – १० जानेवारी २०२०

अधिकृत वेबसाईट – https://www.punecantonmentboard.org/home.php

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]