IRCON मध्ये १०० पदांची भरती

करिअरनामा । इर्कॉन इंटरनॅशनल लिमिटेड येथे बांधकाम अभियंता / सिव्हिल, भूगर्भशास्त्रज्ञ, वरिष्ठ कार्य अभियंता, साइट पर्यवेक्षक, वरिष्ठ साइट पर्यवेक्षक पदांच्या एकूण १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत आपले अर्ज पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – बांधकाम अभियंता / सिव्हिल, भूगर्भशास्त्रज्ञ, वरिष्ठ कार्य अभियंता, साइट पर्यवेक्षक, वरिष्ठ साइट पर्यवेक्षक

पद संख्या – १०० जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

अर्ज सुरु होण्याची तारीख – १ जानेवारी २०२० आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जानेवारी २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट – www.ircon.org

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]