Cotton Corp मध्ये ७५ जागांची होणार भरती

करिअरनामा । कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदांच्या ७५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या मुदतीच्या आधी पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – सहाय्यक कंपनी सचिव -II, सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ वाणिज्य कार्यकारी, कनिष्ठ सहाय्यक, हिंदी अनुवादक

पद संख्या – ७५ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पध्दती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जानेवारी २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट – www.cotcorp.org.in

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]