श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैदयकिय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

धुळे येथे श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैदयकिय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2020 आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये उप कार्यकारी अभियंता पदासाठी भरती जाहीर

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने एक नवीन जाहिरात प्रकाशित केली. उप कार्यकारी अभियंता पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत, तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

[ दिनविशेष ] 6 मार्च – जाणून घ्या “आज काय विशेष ?”

जग धावतो आहे ,घडतो आहे , वाढतो आहे .रोज नवीन काहीतरी शिकायला मिळते  आज काय नवीन आहे ते जाणून घ्या  आमच्या “आज काय विशेष ?” सदरात .तुम्हाला नक्की आवडेल !

ऑफिस अटेंडंट मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध ; असे करा डाऊनलोड

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमार्फत घेतली जाणारी ऑफिस अटेंडंट मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

खुशखबर ! 12 वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी भारतीय सेनासामग्री कारखान्यामध्ये नोकरीची संधी

भारतीय सेनासामग्री कारखाना अंबरनाथ, ठाणे येथे प्रशिक्षार्थी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठामध्ये कनिष्ठ प्रणाली अधिकारी पदासाठी होणार थेट मुलाखत

मुंबई विद्यापीठामध्ये कनिष्ठ प्रणाली अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 मार्च 2020 आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत घेतलेल्या परीक्षेची निवड यादी जाहीर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत घेतलेल्या क्यूरेटर, पशुवैद्यकीय डॉक्टर, प्राणीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अधिकारी (जीवशास्त्रज्ञ) पदभरती परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे

एनएलसी इंडिया लिमिटेडमध्ये 56 पदांसाठी भरती जाहीर

एनएलसी इंडिया लिमिटेडने भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. औद्योगिक प्रशिक्षणार्थी पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

इंजिनिअर असणाऱ्यांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये प्रकल्प अभियंता – I पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी होणार मेगाभरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ वकील आणि वरिष्ठ वकील पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.