भारत संचार निगम लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती जाहीर

करिअरनामा ।भारत संचार निगम लिमिटेडमध्ये पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ पदविका अप्रेंटीस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ पदविका अप्रेंटीस

पद संख्या – 100 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 4 मार्च 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च  2020

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.telangana.bsnl.co.in

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”