नागपूर महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा ।नागपूर महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 मार्च 2020 आहे.

 पदांचा सविस्तर  तपशील – 

1) पदाचे नाव – ज्येष्ठ पशुवैद्य

पदसंख्या – 1

पात्रता – पशुवैद्यकीय / बीव्हीएएस आणि एएच डिग्री पदवी किमान 3 वर्षांचा अनुभव

 वेतन – 20,000 रुपये

2) पदाचे नाव  – पशुवैद्य

पदसंख्या  – 3

पात्रता – पशुवैद्यकीय / बीव्हीएएस आणि एएच डिग्री पदवी

वेतन – 18,000 रुपये

3) पदाचे नाव – प्रवेता

पदसंख्या – 1

पात्रता –  पशुवैद्यकीय अभ्यासक्रम पदविका

वेतन – 10,000 रुपये

मुलाखतीची तारीख – 13 मार्च 2020 (10.00 AM)

मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय सभागृह, सिव्हिल लाईन्स, महानगरपालिका नागपूर.

अधिक माहितीसाठी – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”