महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये उप कार्यकारी अभियंता पदासाठी भरती जाहीर

करिअरनामा ।महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने एक नवीन जाहिरात प्रकाशित केली. उप कार्यकारी अभियंता पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत, तरी पात्र आणि इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – उप कार्यकारी अभियंता

पात्रता – विद्युत वितरणात 3 वर्षांची पदवी पात्रता असलेले इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान विषयात पदवीधर

पदसंख्या – 51

वयाची अट  – कमाल वय 35 वर्षे.

फी – खुला गट – 500 रुपये ,  राखीव गट – 250 रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2020

येथे ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”