सीमा रस्ते संघटनेमार्फत घेतलेली वैद्यकीय परीक्षेची निवड यादी जाहीर

करिअरनामा ।सीमा रस्ते संघटनेमार्फत घेतलेली  ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट पदभरती वैद्यकीय परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. ही लेखी परीक्षा 4 फेब्रुवारी ला झाली होती. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  • लेखी परीक्षेची तारीख – 4 फेब्रुवारी 2020

येथे यादी डाउनलोड करा –  click here

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका  – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”