इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीमध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी भरती जाहीर

करिअरनामा ।मुंबई येथे इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीमध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार  (click here )

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा  ई-मेल पत्ता  – [email protected] and cc to ar.kFpCi@igtmumbai,edu.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – http://www.ictmumbai.edu.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”