मुंबई विद्यापीठामध्ये कनिष्ठ प्रणाली अधिकारी पदासाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा ।मुंबई विद्यापीठामध्ये कनिष्ठ प्रणाली अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 13 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कनिष्ठ प्रणाली अधिकारी

पद संख्या – 2 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एससी. आयटी बीसीए अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

नोकरी ठिकाण – मुंबई

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – गरवारे करिअर शिक्षण व विकास संस्था, विद्यानगरी, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (ई), मुंबई – ४०००९८

मुलाखतीची तारीख 13 मार्च 2020

येथे अर्ज उपलब्ध – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.mu.ac.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका  – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”