ऑफिस अटेंडंट मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध ; असे करा डाऊनलोड

करिअरनामा ।राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेमार्फत घेतली जाणारी ऑफिस अटेंडंट मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

> प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – 3 मार्च 2020

> प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख  – 14 मार्च 2020

  प्रवेशपत्र डाउनलोड – click here

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”