श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैदयकिय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत

करिअरनामा ।धुळे येथे श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैदयकिय महाविद्यालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, कर्मचारी परिचारिका

पद संख्या – 3 जागा

शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )

नोकरी ठिकाण – धुळे

निवड प्रक्रिया – मुलाखत

वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय 40 वर्षे असेल.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, श्री. भाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2020

मुलाखतीची तारीख – 11 मार्च 2020

अर्ज नमुना – click here

अधिकृत वेबसाईट – https://dhule.gov.in/

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”