विप्रो द्वारा ‘डिजिटल वर्कस्पेस सर्व्हिस डेस्क’ (डीडब्ल्यूएसडी-2021) प्रोग्रामसाठी भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Wipro

करिअरनामा  ऑनलाईन | डिजिटल वर्कस्पेस सर्व्हिस डेस्क हा एक अनोखा लर्निंग-इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे जो विद्यार्थ्यांना विप्रोसमवेत उल्लेखनीय करिअर घडविण्याची संधी प्रदान करतो, तसेच भारतातील एका प्राथमिक शैक्षणिक संस्थेतर्फे ईपीजीडीबीएम (एक्जीक्यूटिव पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझिनेस मॅनेजमेंट) मध्ये उच्च शिक्षण घेत असतांना. विप्रो कार्यक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये आणि पात्रतेचे तपशील खाली सूचीबद्ध केले आहेत, कृपया त्याद्वारे जा. शिक्षण: … Read more

सेट (SET) परिक्षेची तारीख घोषित; ‘या’ तारखेला होणार परिक्षा

SET Exam

करिअरनामा ऑनलाईन | सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परिक्षा ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र शासन आणि गोवा शासन प्राधिकृत आणि यु.जी. सी, नवी दिल्ली मान्यता प्राप्त नोडल एजन्सी मार्फत आयोजित 37 वी सेट परीक्षा ही रविवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ऑनलाईन अर्ज हे 17 मे 2021 रोजी सुरू होतील. तर, … Read more

TISS मुंबई येथे संशोधन व्यवस्थापकाच्या पदासाठी भरती

TISS Mumbai

करिअरनामा ऑनलाईन । टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस), मुंबई संस्थेत संशोधन व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवत आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) ची स्थापना 1936 मध्ये झाली आणि त्यांना 1964 मध्ये ‘डीम्ड टू युनिव्हर्सिटी’ हा दर्जा देण्यात आला. टीआयएसएसला अनुदान संपूर्णपणे विद्यापीठ अनुदान आयोग, भारत सरकारमार्फत पुरवले जाते आणि मुंबईतील मुख्य कॅम्पसमधून कार्यरत आहे. … Read more

सततच्या कोसळणाऱ्या दुःखाच्या डोंगरामध्ये ती खचली नाही; मुख्याधिकारी होऊनच केले स्वतःला सिद्ध

Jyoti Bhagat mpsc

करिअरनामा ऑनलाईन । काही लोक असतात की कितीही संकटे आली तरी मागे हटत नाहीत. आपल्या ध्येयाकडे ते अर्जुनाप्रमाणे पाहत असतात. आणि काही वेळा अपयश आले तरी सुद्धा ते जिद्दीने परत कामाला लागून यशाच्या आनंदाने ते अपयश धुवून काढतात. आम्ही अशीच एक कहाणी तुम्हाला सांगणार आहोत, यामध्ये दुःखाचे डोंगर कोसळून पण तिने हार न मानता कष्ट … Read more

Good News! आता डिग्रीशिवाय मिळणार Tesla मध्ये काम करण्याची संधी; तब्बल 10,000 जागा रिक्त

नवी दिल्ली : कोणत्याही नोकरीसाठी उमेदवाराला घेताना सर्वप्रथम उमेदवाराने कोणती डिग्री पूर्ण केली आहे याचा विचार केला जातो. मात्र आता tesla मध्ये डिग्री शिवाय काम करण्याची संधी मिळणार आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 10,000 रिक्त जागा भरण्याची घोषणा tesla चे सीईओ एलन मस्क यांनी केली आहे. विशेष म्हणजे कॉलेज डिग्री शिवाय नोकरीची संधी उपलब्ध … Read more

ESIC Recruitment 2021 । 12 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी; 6552 पदांसाठी भरती जाहीर

ESCI Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन | कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) अंतर्गत 12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. ईएसआयसीमध्ये 6552 पदांसाठी जागा भरण्यासाठी, 12 वी पास आणि पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.  ESIC Recruitment 2021 एकूण … Read more

Home Guard Goa Bharti 2021 | स्वयंसेवक पदाच्या 296 जागासाठी भरती

Home Guard Goa Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन | होम गार्ड व नागरी संरक्षण संघटने मध्ये होम गार्ड स्वयंसेवक पदाच्या 296 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ,अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. Home Guard Goa Bharti 2021 एकूण जागा – 296 पदाचे नाव – होम गार्ड स्वयंसेवक … Read more

देशातील 1 कोटी 80 लाख कर्मचाऱ्यांना भविष्यात शोधावे लागू शकते नवीन काम! MGI चा रिपोर्ट

URDIP Pune Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन | covid-19 मुळे जगभरात श्रमिक बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. एका रिपोर्टनुसार याचा अजून मोठा फटका कमी उत्पन्न असणाऱ्या देशांच्या कामगारांवर जास्त पडणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात लागत असलेल्या झटक्यामुळे जवळपास एक कोटी 80 लाख लोकांना येत्या दहा वर्षांमध्ये नवीन काम पकडावे लागू शकते, असा रिपोर्ट एका संस्थेने दिला आहे. मेकिंगजी ग्लोबल … Read more

MAHADISCOM Recruitment 2021 | 12 वी, ITI पास असणार्‍यांना नोकरीची मोठी संधी; महावितरण मध्ये 7000 जागांसाठी भरती

MSEB Chandrapur Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 7000 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. 12 वी, ITI पास असणार्‍यांना महावितरण मध्ये नोकरीची मोठी संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2021 आहे. MAHADISCOM Recruitment 2021 एकूण जागा … Read more

CAG Recruitment 2021 | तब्बल 10 हजार 811 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज

CAG Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन । CAG Recruitment 2021 म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक येथे विविध पदांच्या एकूण 10 हजार 811 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. CAG ने नुकतेच ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची नोटीफिकेशन https://cag.gov.in/ या आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित केली आहे. CAG च्या या भरतीबाबत अधिक माहिती आम्ही खाली सविस्तर दिलेली आहे. कुठे अर्ज करायचा आहे? अर्ज … Read more