MAHADISCOM Recruitment 2021 | 12 वी, ITI पास असणार्‍यांना नोकरीची मोठी संधी; महावितरण मध्ये 7000 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 7000 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. 12 वी, ITI पास असणार्‍यांना महावितरण मध्ये नोकरीची मोठी संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2021 आहे. MAHADISCOM Recruitment 2021

एकूण जागा – 7000

पदाचे नाव – उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – 12th Pass & ITI

वयाची अट – 18 to 27 वर्षे

पगार – 7,500/- रुपये ते 11,000/- रुपये (पदांनुसार)

 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र MAHADISCOM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2021

उपकेंद्र सहाय्यक जाहिरात – PDF

विद्युत सहाय्यक जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Apply Here (www.careernama.com)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com