Railway Recruitment 2022 : 10वी उत्तीर्णांसाठी खुश खबर!! उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेत 5636 जागा भरणार; लगेच Apply करा
करिअरनामा ऑनलाईन । उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे इथे लवकरच काही जागांसाठी (Railway Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार (फिटर, वेल्डर (G&E), इलेक्ट्रिशियन, सुतार, डिझेल मेकॅनिक, मशिनिस्ट, पेंटर, टर्नर, रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेसन, प्लंबर, लाइनमन, माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली देखभाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. … Read more