BSF Recruitment 2022 : 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी देशसेवेची संधी; BSF मध्ये 281 जागांसाठी भरती; लगेच अप्लाय करा

करिअरनामा ऑनलाईन । सीमा सुरक्षा बल (Border Security Force) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. (BSF Recruitment 2022) यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 आहे. या भरती अंतर्गत 281 पदे भरली जाणार आहेत. BSF मध्ये भरली जाणारी पदे, त्यासाठी आवश्यक पात्रता याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत; जाणून घ्या सविस्तर…

या पदांसाठी भरती –

  1. एस. आय. – मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप (SI – Master, Driver, Work Shop)
  2. एच. सी. – मास्टर, इंजिन ड्रायव्हर (HC – Master, Engine Driver)
  3. एच. सी. – वर्क शॉप, क्रू (HC – Work Shop, Crew)

शैक्षणिक पात्रता –

  • एसआय – मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप (SI – Master, Driver, Work Shop) –
  1. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी Diploma/Degree in Mechanical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित (BSF Recruitment 2022) पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • एचसी – मास्टर, इंजिन ड्रायव्हर (HC – Master, Engine Driver) –
  1. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • एचसी – वर्क शॉप, क्रू (HC – Work Shop, Crew) –
  1. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

पगार – (BSF Recruitment 2022)

  1. मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप (SI – Master, Driver, Work Shop) – 35,400/- – 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
  2. मास्टर, इंजिन ड्रायव्हर (HC – Master, Engine Driver) – 25,500/- – 81,100/- रुपये प्रतिमहिना
  3. वर्क शॉप, क्रू (HC – Work Shop, Crew) – 25,500/- – 81,100/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अधिक माहितीसाठी येथे CLICK करा – PDF

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट –  https://bsf.gov.in/Home

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com