SRPF Bharti 2022 : 12 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी!! राज्य राखीव पोलिस बलमध्ये विविध जागांसाठी भरती

 करिअरनामा ऑनलाईन । राज्य राखीव पोलिस बल (SRPF) मध्ये विविध जागांसाठी सरकारी भरती होत आहे. या भरतीमधून 105 रिक्त पदे भरली जाणार आहेत. (SRPF Bharti 2022) सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) पदांसाठी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अधिकृत वेबसाईट – maharashtrasrpf.gov.in

अर्ज करण्याचे माध्यम – ऑफलाईन

एकूण पदसंख्या – 105 पदे

संस्था – राज्य राखीव पोलिस बल (SRPF)

नोकरी करण्याचे ठिकाण – गडचिरोली

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 05 जून 2022 (SRPF Bharti 2022)

भरती प्रकार – सरकारी

निवड माध्यम – परीक्षा

अधिकृत वेबसाईट – maharashtrasrpf.gov.in

विभागाचे नाव पद – सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) 105

शैक्षणिक पात्रता – सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) 12 वी उत्तीर्ण

जाहिरात पहा – PDF

वय मर्यादा –

कमीत कमी: 18 वर्ष.

जास्तीत जास्त: 25 वर्ष.

अर्ज फी :
Open: ₹450/-

SC/ST/OBC/EWS: ₹350/-

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता – 
1. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.

2. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड नागपूर

3. पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com