PNB Recruitment 2021 | 12 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; 16 जागांसाठी भरती जाहीर

करिअरनामा ऑनलाईन | पंजाब नॅशनल बँक अंतर्गत शिपाई पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2021 आहे. PNB Recruitment 2021

एकूण जागा – 16

पदाचे नाव – शिपाई

पद संख्या – 16 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass

वयोमर्यादा – 18 ते 24 वर्षे

नोकरीचे ठिकाण
कोल्हापूर, सोलापूर, लातूर, सांगली, सातारा, उत्तर गोवा, दक्षिण गोवा

हे पण वाचा -
1 of 20

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (Offline Application Forms)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मंडळ प्रमुख, पंजाब नशनल बँक, मंडळ कार्यालय : कोल्हापूर, 917/ 20-20-ए, पहिला मजला, ओबीसी टाॅवर, वैशाली हॉटेल समोर, एफ. सी. रोड, पुणे महाराष्ट्र – 411004 PNB Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मार्च 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.pnbindia.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com