[Gk] जागतिक महिला रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या कोनेरू हम्पी यांना विश्वविजेतपद
Gk update । भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने रशियाच्या मॉस्को येथे आयोजित जागतिक महिला रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत बाजी मारली आहे. चीनच्या ले टिंग्जीविरूद्ध आरमागेडन गेम जिंकल्यानंतर तिने हे विजेतेपद जिंकले. हंपीने पहिला टायब्रेक गेम गमावला होता मात्र नंतरचा दुसरा गेम जिंकून आर्मागेडन गेममध्ये ती पोहोचली. या स्पर्धेमध्ये चीनच्या ले टिंगजीने रौप्यपदक जिंकले आणि तुर्कीची एकेटरिना अतालिकने … Read more