[Gk Update] 25 डिसेंबर । सुशासन दिन

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा दिनविशेष । 25 डिसेंबर रोजी दरवर्षी भारतात सुशासन दिन पाळला जातो. या दिवशी भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी केली जाते. शासनामधील उत्तरदायित्वाबद्दल भारतीय लोकांमध्ये जागरूकता वाढवून पंतप्रधान वाजपेयींचा सन्मान करण्यासाठी 2014 मध्ये सुशासन दिनाची स्थापना केली गेली. वरील तत्त्व पाळत सुशासन दिन हा सरकारचा कार्य दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा पंतप्रधान म्हणून काम केले. 1996 मध्ये त्यांचा पहिला कार्यकाळ केवळ 13 दिवसांचा होता. मार्च 1998 ते एप्रिल 1999 या काळात तेरा महिने ते नंतर तिसऱ्या म्हणजे पूर्ण कार्यकाळ 1999 ते 2004 असा राहिला.

संसदेत त्यांचा पहिला प्रवेश राज्यसभेच्या माध्यमातून 1962 मध्ये झाला. ते सात वेळा लोकसभेवर निवडून गेले. 2015 मध्ये वाजपेयी यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

हे पण वाचा -
1 of 53

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट http://www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ official.careernama@gmail.com

———————————————————-

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: