[Gk Update] राजस्थान सरकारच्या पहिल्या ‘जनता क्लिनिक’चा शुभारंभ

करीअरनामा Gk Update । जयपूरच्या ‘मालवीय नगर’ भागात राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या बहुप्रतीक्षित पहिल्या “जनता क्लिनिक” चे उद्घाटन केले. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मोफत प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी हे क्लिनिक खुले करण्यात आले आहे.

जनता क्लिनिकच्या पहिल्या टप्प्यात जयपुरात १२ जनता क्लिनिक उघडले जातील. जिथे लोकांना काही बाबतीत नि: शुल्क औषधे व मोफत वैद्यकीय तपासणी मिळेल. नंतर या योजनेच्या दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यात जनता क्लिनिक इतर भागात उघडले जातील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे मुद्दे :-

राजस्थानचे मुख्यमंत्री – अशोक गहलोत. राजस्थानचे राजधानी – जयपूर
राजस्थानचे गव्हर्नर – कलराज मिश्र

———————————————————

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]

———————————————————-

स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-