[दिनविशेष] 12 जानेवारी । राष्ट्रीय युवा दिन

करीअरनामा । स्वामी विवेकानंदांच्या वाढदिवसानिम्मित राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारीला दरवर्षी साजरा केला जातो. 1984 मध्ये भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला आणि 1985 पासून हा कार्यक्रम दरवर्षी भारतात साजरा केला जातो. राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी १२ जानेवारी रोजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मिरवणुका, भाषण, संगीत, युवा अधिवेशने, चर्चासत्रे, योगासने, सादरीकरणे, निबंध-लेखनातल्या … Read more

[Gk Update] 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

करीअरनामा । 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे सुरु झाले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन 12 जानेवारी पर्यंत चालणार आहे. या संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा, उस्मानाबाद यांच्याकडून करण्यात आले आहे. संत गोरोबाकाका साहित्यनगरी असे या संमेल्लन स्थळाचे नामकरण ठेवण्यात आले आहे. … Read more

[दिनविशेष] 9 जानेवारी । प्रवासी भारतीय दिवस

करीअरनामा । प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. यावर्षी देशभरात प्रवासी भारतीय दिवसांची 16 वी आवृत्ती साजरी करण्यात आली. भारताबाहेरील भारतीय समुदायाच्या योगदानासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. 9 जानेवारी 1915 रोजी दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधींच्या भारतात परत येण्याचा दिवस म्हणून या दिवसाची निवड करण्यात आली आहे. २००३ मध्ये प्रवासी … Read more

[Gk Update] पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; संपूर्ण यादी बघा

Gk update । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळामधील मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे 1. पुणे : अजित अनंतराव पवार 2. मुंबई शहर: अस्लम रमजान अली शेख 3. मुंबई उपनगर : आदित्य उद्धव ठाकरे 4. ठाणे : एकनाथ संभाजी शिंदे 5. रायगड : आदिती सुनिल तटकरे 6. रत्नागिरी … Read more

६ जानेवारी । पत्रकार दिन

करीअरनामा दिनविशेष । महाराष्ट्र शासनाने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकार दिन घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस 06 जानेवारी रोजी साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या … Read more

भरारी घे जरा… वर्ष नवे…संकल्प नवे…!

लाईफस्टाईल फंडा । एका कवीने खूप छान लिहून ठेवले आहे, “तू आहेस कोण हे समजू दे जरा, हृदयाने दिलेली हाक, तुझ्या मनापर्यंत पोहोचू दे जरा, आणि उंच आभाळी भरारी घे जरा….” दर वर्षाप्रमाणे आता मागील वर्ष ही ३१ डिसेंबरच्या पार्टीने मागे पडले आणि येणारे नविन वर्ष काही नविन करण्याचे स्वप्न घेऊन आले आहे. ही सर्व … Read more

[दिनविशेष] 4 जानेवारी । जागतिक ब्रेल दिन

करीअरनामा दिनविशेष । जागतिक ब्रेल दिन दरवर्षी 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो. २०१९ पासून साजरा होणारा जागतिक ब्रेल दिन अंध आणि अंशतः दृष्टी असलेल्या लोकांच्या मानवी हक्कांची पूर्ण जाणीव होण्यासाठी त्यांना संप्रेषणाचे साधन म्हणून ब्रेलचे महत्त्व जागरूक करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. हा दिवस दृश्य अपंग लोकांसाठी – ब्रेलचा शोधकर्ता लुईस ब्रेलच्या जयंती … Read more

[Gk] नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरूद्ध (CAA) ठराव संमत करणारे केरळ हे पहिले राज्य

करीअरनामा Gk update । नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ठराव मंजूर करणारे केरळ हे देशातील पहिले पहिले राज्य ठरले. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हा ठराव मांडला आणि त्याला विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथाला यांनी पाठिंबा दिला आहे. पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्लीच्या इतर मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या राज्यात सीएए (CAA) लागू न करण्याची घोषणा केली आहे. थोडक्यात CAA … Read more

[Gk Update] 107 व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेस अधिवेशनाला बंगळुरू येथे सुरूवात

करीअरनामा । कृषी विज्ञान विद्यापीठ, बेंगलुरू हे 107 व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेस अधिवेशन या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. विज्ञान कॉंग्रेस अधिवेशन आयोजनाचा बेंगलुरू शहराला 9व्यांदा मान मिळेल. 3 जानेवारी ते 07 जानेवारी या दरम्यान हे अधिवेशन पार पडेल. यंदाच्या 107 व्या वर्षाची संकल्पना ही, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान: ग्रामीण विकास’ अशी असणार आहे. शेतकरी विज्ञान कॉंग्रेस … Read more

Flashback 2019 । महत्वाच्या घटना व घडामोडी

करीअरनामा GK update । स्पर्धा परीक्षा म्हंटले म्हणजे चालू घडामोडी यांचा अभ्यास हा हमखास आलाच. साधारण पणे मागील एक वर्षांपर्यंतच्या चालू घडामोडींचा अभ्यास करने यासाठी आवश्यक असते. आगामी वर्षात येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा यांमध्ये 2019 मधील महत्वाच्या घडामोडी यांचा अभ्यास हा महत्वचा आहेच, तर मग जाने ते एप्रिल 2019 पर्यन्तच्या काही महत्वाच्या घडामोडी बघुयात… भारतरत्न … Read more