[Gk Update] 107 व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेस अधिवेशनाला बंगळुरू येथे सुरूवात

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । कृषी विज्ञान विद्यापीठ, बेंगलुरू हे 107 व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेस अधिवेशन या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. विज्ञान कॉंग्रेस अधिवेशन आयोजनाचा बेंगलुरू शहराला 9व्यांदा मान मिळेल. 3 जानेवारी ते 07 जानेवारी या दरम्यान हे अधिवेशन पार पडेल.

यंदाच्या 107 व्या वर्षाची संकल्पना ही, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान: ग्रामीण विकास’ अशी असणार आहे. शेतकरी विज्ञान कॉंग्रेस या मध्ये पहिल्यांदा भाग घेणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा एक नविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म मिळेल.

येथे ‘महिला विज्ञान कॉंग्रेस’, ‘चिल्ड्रन्स सायन्स कॉंग्रेस’, ‘सायन्स कम्युनिकेटर ’ आणि ‘विज्ञान प्रदर्शनः प्राइड ऑफ इंडिया’ देखील असतील. या अधिवेशनात देशभरातील 8000 विद्यार्थी, सुमारे 15000 हजार प्रतिनिधी (डेलिगेट्स) आणि परदेशातील 74 शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत.

हे पण वाचा -
1 of 53

———————————————————
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]

——————————————————–

Get real time updates directly on you device, subscribe now.