[दिनविशेष] 12 जानेवारी । राष्ट्रीय युवा दिन

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । स्वामी विवेकानंदांच्या वाढदिवसानिम्मित राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारीला दरवर्षी साजरा केला जातो. 1984 मध्ये भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला आणि 1985 पासून हा कार्यक्रम दरवर्षी भारतात साजरा केला जातो.

राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी १२ जानेवारी रोजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मिरवणुका, भाषण, संगीत, युवा अधिवेशने, चर्चासत्रे, योगासने, सादरीकरणे, निबंध-लेखनातल्या स्पर्धा, पाठ आणि स्पोर्ट्ससह साजरा केला जातो.

स्वामी विवेकानंदांची व्याख्याने आणि त्यांचे लेखन, त्यांच्या भारतीय आध्यात्मिक परंपरेपासून प्रेरणा मिळते. स्वामीजी हे तरूणांसाठी प्रेरणा स्त्रोत होते आणि त्यांनी असंख्य युवा संघटना, अभ्यास मंडळे आणि तरुणांना सेवा देणार्‍या प्रकल्पांना प्रेरित केले आहे.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

हे पण वाचा -
1 of 53

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट http://www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ official.careernama@gmail.com

———————————————————-

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: