[Gk Update] पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर; संपूर्ण यादी बघा

Gk update । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळामधील मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे

1. पुणे : अजित अनंतराव पवार
2. मुंबई शहर: अस्लम रमजान अली शेख
3. मुंबई उपनगर : आदित्य उद्धव ठाकरे
4. ठाणे : एकनाथ संभाजी शिंदे
5. रायगड : आदिती सुनिल तटकरे
6. रत्नागिरी : ॲड. अनिल दत्तात्रय परब
7. सिंधुदुर्ग : उदय रविंद्र सामंत
8. पालघर : दादाजी दगडू भुसे
9. नाशिक : छगन चंद्रकांत भुजबळ
10.धुळे : अब्दुल नबी सत्तार
11. नंदुरबार : ॲड. के.सी. पाडवी
12. जळगाव : गुलाबराव रघुनाथ पाटील
13. अहमदनगर : हसन मियालाल मुश्रीफ
14. सातारा : बाळासाहेब पांडुरंग पाटील
15. सांगली : जयंत राजाराम पाटील
16. सोलापूर: दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17. कोल्हापूर : बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18. औरंगाबाद : सुभाष राजाराम देसाई
19. जालना : राजेश अंकुशराव टोपे
20. परभणी : नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21. हिंगोली : वर्षा एकनाथ गायकवाड
22. बीड : धनंजय पंडितराव मुंडे
23. नांदेड : अशोक शंकरराव चव्हाण
24. उस्मानाबाद : शंकरराव यशवंतराव गडाख
25. लातूर : अमित विलासराव देशमुख
26. अमरावती : यशोमती चंद्रकांत ठाकूर
27. अकोला : बच्चू बाबाराव कडू
28. वाशिम : शंभुराज शिवाजीराव देसाई
29. बुलढाणा : डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30. यवतमाळ : संजय दुलीचंद राठोड
31. नागपूर : डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32. वर्धा : सुनिल छत्रपाल केदार
33. भंडारा : सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34. गोंदिया : अनिल वसंतराव देशमुख
35. चंद्रपूर : विजय नामदेवराव वडेट्टीवार
36. गडचिरोली : एकनाथ संभाजी शिंदे

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]

———————————————————-