[Gk] नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरूद्ध (CAA) ठराव संमत करणारे केरळ हे पहिले राज्य

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा Gk update । नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ठराव मंजूर करणारे केरळ हे देशातील पहिले पहिले राज्य ठरले. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हा ठराव मांडला आणि त्याला विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथाला यांनी पाठिंबा दिला आहे.

पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्लीच्या इतर मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या राज्यात सीएए (CAA) लागू न करण्याची घोषणा केली आहे.

थोडक्यात CAA बद्दल – नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या मुस्लिम-बहुसंख्य देशांमधील हिंदु, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख आणि पारशी स्थलांतरित जे भारतात राहतात किंव्हा ज्यांना भारतीय नागरिकत्व हवे आहे अशा सर्वांना 31 डिसेंबर 2014 पूर्वी व्हिसा-ऑन किंवा त्यापूर्वी विना-व्हिसाशिवाय किंवा पाच वर्षे देशात राहिले आहेत, असे व्यक्ती भारतीय नागरिकत्व मिळविण्यास पात्र राहतील. या कायद्यामधुन मुस्लीम धर्मिय यांना वगळण्यात आल्यामुळे देशात अनेक ठिकाणी या कायद्याला विरोध होत आहे. म्हणून या पार्श्वभूमिवर केरळ राज्यांने वरील निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा -
1 of 53

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]

———————————————————-

Get real time updates directly on you device, subscribe now.