[दिनविशेष] 9 जानेवारी । प्रवासी भारतीय दिवस

करीअरनामा । प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. यावर्षी देशभरात प्रवासी भारतीय दिवसांची 16 वी आवृत्ती साजरी करण्यात आली. भारताबाहेरील भारतीय समुदायाच्या योगदानासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. 9 जानेवारी 1915 रोजी दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधींच्या भारतात परत येण्याचा दिवस म्हणून या दिवसाची निवड करण्यात आली आहे.

२००३ मध्ये प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाची स्थापना झाली. परराष्ट्र मंत्रालयामार्फत हा उत्सव कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. या प्रसंगी राष्ट्रपती ‘प्रवासी भारतीय सन्मान’ पुरस्कार हा अनिवासी भारतीयांना किंवा पीआयओला (भारतीय वंशाच्या व्यक्तीने) किंवा एनआरआय किंवा पीआयओने स्थापन केलेल्या संस्थेला प्रदान करतात.
———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]

———————————————————-