[Gk Update] 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे सुरु झाले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन 12 जानेवारी पर्यंत चालणार आहे.

या संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा, उस्मानाबाद यांच्याकडून करण्यात आले आहे. संत गोरोबाकाका साहित्यनगरी असे या संमेल्लन स्थळाचे नामकरण ठेवण्यात आले आहे.

स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे :-
– संमेलनाध्यक्ष – फादर फ्रान्सिस दिब्रिटो
– मावळत्या संमेलनाध्यक्ष –डॉ. अरुणा ढेरे
– उद्घाटक- ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर
– अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष –कौतिकराव ठाले-पाटील
– साहित्य संमेलनाचे निमंत्रक- नितीन तावडे
– संमेल्लन स्थळाचे नाव – संत गोरोबाकाका साहित्यनगरी
———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

हे पण वाचा -
1 of 53

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]

———————————————————-

Get real time updates directly on you device, subscribe now.