MPSC पूर्वपरिक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित
मुंबई | नाॅबेल कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेत महाराष्ट्र लोकसेवा अायोगाकडून २६ एप्रिल रोजी नियोजित असणारी राज्यसेवा पूर्वपरिक्षा आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. यापूर्वी ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरिक्षा २६ एप्रिल रोजी घेतली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र आता कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सदर परिक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली … Read more