आरोग्य सेवेचा कोर्स झालाय पण नोकरी नाही? आज महाराष्ट्राला तुमची गरज – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ हजार पार गेली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य सेवासंबंधी कोर्स झालेल्यांची आज महाराष्ट्राला गरज असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही याआधी आरोग्य सेवेत होता मात्र आता निवृत्त झाला आहात, किंवा रिक्त पदे नसल्याने तुमच्याकडे नोकरी न्हवती तर आता अशांनी … Read more

मुंबई पश्चिम रेल्वे आरोग्य विभागाच्या १२६ जागांसाठी भरती जाहीर

मुंबई। मुंबई येथे पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध १२६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन ए-मेल द्वारे अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० एप्रिल २०२० आहे. Western Railway Recruitment 2020 Doctor Vacancies पदाचे नाव आणि पदसंख्या – नर्सिंग अधीक्षक (Nursing Superintendent) – ७५ जागा हॉस्पिटल अटेंडंट (Hospital Attendant) … Read more

कोल्हापूर आरोग्य विभागात १० पदांसाठी भरती

कोल्हापूर। कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर राहावे.येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी मुलाखतीकरिता हजर राहावे. पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी शैक्षणिक पात्रता – एम. बी. बी.एस. अथवा पदव्युत्तर पदविका/ पदवी किंवा एम.डी. आयुर्वेद … Read more

खूषखबर! आरोग्य विभागात २५ हजारांपेक्षा जास्त पदांची लवकरच भरती, राजेश टोपेंची माहिती

मुंबई प्रतिनिधी | कोरोना विषाणुमूळे देशावर मोठे संकट आले आहे. राज्यातही कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० च्या वर गेला आहे. अशात आरोग्य विभागाला कर्मचार्‍यांचा तुटवडा जाणवत आहे. यापार्श्वभुमीवर लवकरच आरोग्य विभागात २५,००० पदांची भरती होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील आरोग्य विभागातील जवळपास 25 हजारांपेक्षा अधिक रिक्त पदं भरली … Read more