मला यंदा परीक्षा पास होऊन तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..!! एका MPSC वाल्याची शोकांतिका..

करिअरनामा | कोरोना संकटाच्या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. विद्यार्थी मित्रांची या काळातील महत्त्वाची अडचण म्हणजे परीक्षा न होणं आणि भविष्यातील करिअरबाबत साशंक राहणं. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही तिसऱ्यांदा पुढे ढकलल्या गेल्या असताना या सर्व प्रक्रियेचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

मोठी बातमी! २१ ऑक्टोबर आधीच होणार एमपीएससी ची परीक्षा?

करिअरनामा । कोरोनाच्या संचारबंदीमुळे एमपीएससी ची नियोजित परीक्षा रद्द करण्यात आली होती. मात्र परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका तयार होत्या. या तयार असणाऱ्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ज्या प्रत्येक जिल्ह्यातील कोषागार कार्यालयात आहेत. त्या आता सुरक्षा कक्षात ठेवण्याची विनंती करीत २१ ऑक्टोबर पर्यंत त्या सुरक्षित ठेवण्यासाठीची मुदतवाढ एमपीएससीच्या सहसचिवांनी संबंधित जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे  आहे. त्यामुळे आता राज्यातील … Read more

MPSC ची नव्याने तयारी करणाऱ्यांसाठी  काही Do’s आणि Don’ts

करिअरमंत्रा । दरवर्षी हजारो नवपदवीधर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय घेत असतात. समाजाचे आपण काही तरी देणं लागतो, ह्या भावनेने त्यांचा प्रवास हा सुरू होत असतो. मात्र ह्या क्षेत्रात प्रवेश करतांना बऱ्याच वेळा सुरवात कशी करावी ह्या वरून त्यांचा थोड्या प्रमाणात गोंधळ उडतो. मग यशस्वीतांचे मार्गदर्शन घेणे, इंटरनेट वरून माहिती घेणे वा अन्य जाणकारांकडून मार्गदर्शन … Read more

राज्यसेवा पूर्व परीक्षा ५ एप्रिल ऐवजी २६ एप्रिलला होणार!

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोना विषाणूचे संकट लक्षात घेऊन राज्यसेवा आणि कंबाईन म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक, कर सहाय्यक आणि विक्रीकर निरीक्षक परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसेवेची पूर्वपरिक्षा २६ एप्रिल रोजी होणार आहे. कोरोनामुळे ५ एप्रिल रोजी पूर्वनियोजित असलेली परिक्षा पुढे ढकलली आहे.#careernama #करिअरनामा #MPSC2020 #coronavirus pic.twitter.com/A3g4FOEVd9 — Careernama (@careernama_com) March 22, 2020 … Read more