Home Blog Page 428

AAI Recruitment 2022 : 12 वी ते ग्रॅज्युएट्सना Airports Authority of India मध्ये नोकरीची नामी संधी

AAI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (AAI Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक पदांच्या 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India)

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2022

भरले जाणारे पद – (AAI Recruitment 2022)

१ वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) – ०६ पदे
२ कनिष्ठ सहाय्यक (HR) – ०७ पदे
३ वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स) – ०४ पदे
४ वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) – ०३ पदे
५ वरिष्ठ सहाय्यक (वित्त) – १२ पदे
६ कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) – २३ पदे

पद संख्या – ५५ पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा): पदवी स्तरावर इंग्रजीसह हिंदीमध्ये मास्टर्स किंवा हिंदी/इंग्रजी व्यतिरिक्त कोणत्याही विषयात मास्टर्स किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी आणि इंग्रजीसह अनिवार्य/वैकल्पिक विषय म्हणून ग्रॅज्युएशन पदवी.

कनिष्ठ सहाय्यक (HR): पदवीधर आणि ३०/२५ श.प्र.मी. इंग्रजी/ हिंदी टायपिंग.

वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स): पदवीधर आणि हलके मोटार वाहन परवाना (30.09.2022 पर्यंत वैध). व्यवस्थापन डिप्लोमाला प्राधान्य दिले जाईल.

वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स): इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / रेडिओ अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा.

वरिष्ठ सहाय्यक (वित्त): पदवीधर आणि 3 ते 6 महिन्यांच्या संगणक प्रशिक्षण. प्राधान्याने B.Com. (AAI Recruitment 2022)

कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा): 12 वी उत्तीर्ण किंवा 10+3 वर्षे मॅकेनिकल/ऑटोमोबाईल/फायर डिप्लोमा आणि वैध वाहन चालक परवाना.

मिळणारे वेतन – 

वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा): ₹३६०००/- ते ₹११००००/-.

कनिष्ठ सहाय्यक (HR): ₹३१०००/- ते ₹९२०००/-.

वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स): ₹३६०००/- ते ₹११००००/-.

वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स): ₹३६०००/- ते ₹११००००/-.

वरिष्ठ सहाय्यक (वित्त): ₹३६०००/- ते ₹११००००/-.

कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा): ₹३१०००/- ते ₹९२०००/-.

वय मर्यादा –

कमीत कमी: १८ वर्ष.
जास्तीत जास्त: ३० वर्ष.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹१०००/-.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या. (AAI Recruitment 2022)

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या अधिकृत वेबसाईट www.aai.aero ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ आहे. (AAI Recruitment 2022)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.aai.aero

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SBI CBO Recruitment : पदवीधरांसाठी दिवाळी गिफ्ट!! स्टेट बँक ऑफ इंडियाची 1422 जागांवर भरतीची घोषणा

SBI CBO Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी (SBI CBO Recruitment) आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने 1422 रिक्त पदांवर भरतीची घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून सर्कल बेस्ड ऑफिसर्स पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे; अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया

भरले जाणारे पद – सर्कल बेस्ड ऑफिसर्स

पद संख्या – 1422 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 7  नोव्हेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

निवड माध्यम – परीक्षा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SBI CBO Recruitment)

सर्कल बेस्ड ऑफिसर्स – पदवी आणि बँकेतील 2 वर्ष अनुभव असावा.

वय मर्यादा –

कमीत कमी – 21 वर्ष
जास्तीत जास्त – 30 वर्ष

अर्ज फी –

Open/OBC/EWS: Rs. 750/-
SC/ST: फि नाही
PWD/ Female: फि नाही.

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या. (SBI CBO Recruitment)

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०७ नोव्हेंबर २०२२ आहे. (SBI CBO Recruitment)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NITIE Recruitment 2022 : राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था मुंबई येथे ‘या’ पदावर भरती जाहीर; असा करा अर्ज 

NITIE Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई येथे संशोधन (NITIE Recruitment 2022) सहयोगी, कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई

भरले जाणारे पद –

संशोधन सहयोगी

कनिष्ठ संशोधन सहाय्यक

पद संख्या – 03 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – 35 वर्षे (NITIE Recruitment 2022)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन E-Mail

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2022

E Mail ID – [email protected] with a copy to [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

संशोधन सहयोगी – स्वीडन प्रकल्प – Minimum qualification M.Sc./M.Tech in Environmental Science/Engineering, MBA in Environmental or sustainability Management. Ph.D. in relevant field preferred. Candidates with relevant experience in environmental management, LCA, sustainability, product sustainability, net zero etc. will be given preference.

कनिष्ठ संशोधन सहाय्यक – Minimum qualification M.Sc./M.Tech in Environmental Science/Engineering, MBA in Environmental or sustainability Management. Ph.D. preferred. Candidates with relevant experience in the above-mentioned areas will be given preference.

संशोधन सहयोगी – उद्योग संशोधन प्रकल्प – Minimum qualification M.Sc./M.Tech in Environmental Science/Engineering, MBA in Environmental or sustainability Management. Ph.D. in relevant field preferred. Candidates with relevant experience in (NITIE Recruitment 2022) environmental management, LCA, sustainability, product sustainability, net zero etc. will be given preference.

मिळणारे वेतन –

संशोधन सहयोगी – स्वीडन प्रकल्प Rs. 35,000-40,000/month consol. (based on exp.)

कनिष्ठ संशोधन सहाय्यक Rs. 31000/month + 24% HRA (Rs 38440 as of now)

संशोधन सहयोगी – उद्योग संशोधन प्रकल्प Rs. 35,000-40,000/month consol. (based on exp.)

असा करा अर्ज – (NITIE Recruitment 2022)

या पदासाठी उमेदवारांनी अर्ज E-Mail  पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nitie.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावा.

अर्ज दिलेल्या तारखेच्या आत अर्ज पाठवावे, उमेदवारांनी याची दक्षता घ्यावी.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.nitie.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : ग्रॅज्युएटसाठी इंद्रायणी को-ऑप बँक पुणे येथे ‘या’ पदांवर भरती सुरू; E-Mail द्वारे करा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन। इंद्रायणी को-ऑप बँक, पिंपरी पुणे येथे विविध रिक्त पदांच्या (Job Notification) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी, लेखापरीक्षण/निरीक्षण अधिकारी, लेखाधिकारी, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी (SRO) या पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी E-Mail द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – इंद्रायणी को-ऑप बँक, पिंपरी पुणे

भरले जाणारे पद –

  1. शाखा व्यवस्थापक
  2. विपणन कार्यकारी
  3. लेखापरीक्षण/निरीक्षण अधिकारी
  4. लेखाधिकारी (Job Notification)
  5. कर्ज अधिकारी
  6. वसुली अधिकारी (SRO)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2022

पद संख्या – 10 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

E-Mail ID –
[email protected]
[email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

Branch Manager – Graduate/ Post Graduate and having 3 to 5 year experience as a Branch Manager in any reputed co- op Bank
Preference will be given MBA/ JAIIB/ CAIIB

Marketing Executive – Graduate/ Post Graduate and having 2 to 3 year experience of Selling Banking Product

Audit/Inspection Officer – Graduate/ Post Graduate in Commerce and having 3 to 5 year experience in the Audit Depertment in any reputed co- op Bank
Preference will be given MBA/ JAIIB/ CAIIB (Job Notification)

Account Officer – Graduate/ Post Graduate in Commerce and having 3 to 5 year experience in the Account Depertment in any reputed co- op Bank
Preference will be given MBA/ JAIIB/ CAIIB

Loan Officer – Graduate/ Post Graduate in Commerce and having 3 to 5 year experience in the Loan Department in any reputed co- op Bank
Preference will be given MBA/ JAIIB/ CAIIB

Recovery Officer(SRO) – Graduate/ Post Graduate in Commerce and having 3 to 5 year experience in the Recovery Department in any reputed co- op Bank

असा करा अर्ज – 

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2022 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.indrayanibank.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Be Alert : Fake ऑफर लेटर कसं ओळखाल? गृहमंत्रालयाने दिल्या ‘या’ सूचना

Be Alert

करिअरनामा ऑनलाईन। तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ऑनलाईन आणि सोशल मीडियावर जॉब (Be Alert) शोधण्यासाठी आणि जॉब्सबद्दल माहिती देण्यासाठी अनेक वेबसाईट्स उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी काही वेबसाईट्स आपल्याकडून पैसे घेतात तर काही वेबसाईट्स फ्री असतात. मात्र अशा अनेक वेबसाईट्सवर अनेक फ्रॉड आणि डेटा चोरी करणारे लोकंही असतात. जे खोटी वेबसाईट तयार करून तुमची संपूर्ण खासगी माहिती चोरी करू शकतात. तसंच तुमच्या अकाउंटमधून पैसे चोरी करू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन जॉब शोधताना काय काळजी घेतली पाहिजे याबाबत सांगणार आहोत.

गृहमंत्रालयाने केले सतर्क –

केंद्रीय गृहमंत्रालयाने एक सूचना जारी केली आहे. या अंतर्गत मंत्रालयाने तरुणांना सतर्क करताना बनावट ऑनलाइन जॉब ऑफर ओळखण्याचे काही मार्ग दिले आहेत. गृह मंत्रालयाच्या या संकेतांद्वारे, युवक फसवणुकीला बळी पडणे आणि त्यांना पकडून खोट्या नोकरीच्या ऑफरला बळी पडणे टाळू शकतात. मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे.

अशा पध्दतीने ओळखा फेक ऑफर लेटर –

फसवणुकीच्या ऑफर लेटरमध्ये नियुक्ती पत्र अगदी सहजपणे जारी केले जाते.

मुलाखतकार एका छोट्या चॅटनंतर नोकरीची पुष्टी करतो.

बनावट जॉब ऑफर अनेकदा नियुक्ती पत्रात प्रोफाइल आणि कामाचा (Be Alert) तपशील नमूद करत नाहीत.

ज्या ईमेल आयडीवरून अपॉइंटमेंट लेटर पाठवले जाते ते अव्यावसायिक पद्धतीने लिहिलेले आहे.

ईमेल पाठवणारा वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती विचारतो.

नोकरीच्या ऑफरसाठीही पैशांची मागणी केली जाते.

असे झाल्यास गृह मंत्रालयाच्या सायबर गुन्हे शाखेला माहिती द्या.

केंद्रीय गृहमंत्रालयाने आवाहन केले आहे की, जर कोणाशी ऑनलाइन फसवणूक झाली असेल किंवा अशा ऑफर आल्या तर तत्काळ मंत्रालयाच्या सायबर क्राईम शाखेला कळवा. यासाठी तुम्ही www.cybercrime.gov.in या नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर लॉग इन करून तक्रार नोंदवू शकता.

स्वतःविषयी माहिती देऊ नका (Be Alert)

ऑनलाईन जॉब शोधताना तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर जर ईमेल, कॉन्टॅक्ट डिटेल्स, बँक खाते क्रमांक, क्रेडिट-डेबिट कार्ड संबंधित माहिती यासारखी वैयक्तिक माहिती विचारली गेली असेल तर ती देऊ नका. लक्षात ठेवा नामांकित कंपन्या अशी माहिती विचारत नाहीत, कंपनी योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्या कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटला नक्की भेट द्या आणि तुम्ही बघितलेला जॉब खरंच आहे का याची खात्री करून घ्या.

वेब पेज सिक्युरिटी तपासणे आवश्यक

तुम्ही ओपन केलेल्या वेबसाईटचं Web Page सिक्युअर आहे ना? हे आधी तपासा. हे ओळखणे खूप सोप्पं आहे. जर वेब पेज सुरक्षित नसेल तर साइटला http ऐवजी https असं असेल. अशा (Be Alert) प्रकारे काळजी घेतल्यानं आपली वैयक्तिक माहिती चुकीच्या हातात जाणार नाही.

प्रायव्हसी पॉलिसीकडे लक्ष द्या

सुप्रसिद्ध नामांकित कंपन्या त्यांच्या यूजर्ससाठी प्रायव्हसी पॉलिसी ठेवतात. यात नाव, ईमेल पत्ता किंवा जास्तीत जास्त फोन नंबर आणि पत्ता विचारला जातो. बर्‍याच वेबसाईट्स सोशल सिक्युरिटी देखील देतात, प्रत्येक वेळी लॉग इन करताना त्यासाठी सिक्युरिटी कोड द्यावा लागतो अशा साइट विश्वसनीय असतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Vocational Courses : करिअरच्या नवीन संधी!! JMI मधील ‘हे’ कोर्सेस ठरतील फायद्याचे

Vocational Courses

करिअरनामा ऑनलाईन। आजच्या स्पर्धेच्या युगात जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करायची (Vocational Courses) असेल, तर तुम्ही मल्टी टॅलेंटेड असणे महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे जितकी कौशल्ये असतील तितक्या जास्त तुम्हाला नवीन नोकऱ्या मिळतील. याशिवाय अनेक क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधीही वाढतील. तथापि, अनेक वेळा लोक नोकऱ्यांमध्ये अडकतात आणि इतर गोष्टी करू शकत नाहीत. यामुळेच अल्पकालीन रोजगाराभिमुख अभ्यासक्रम खूप प्रभावी ठरतात. याचे कारण हे अभ्यासक्रम कमी वेळेत पूर्ण करता येतात. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये केले जाऊ शकते.

जामिया मिलिया इस्लामिया अल्प-मुदतीचे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम चालवत आहे. जामियाचे सेंटर फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप (CIE) ने पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी शॉर्ट टर्म जॉब ओरिएंटेड कोर्सेस आणले आहेत. हा अभ्यासक्रम तीन महिन्यांत पूर्ण होईल. अल्पकालीन अभ्यासक्रम ऑनलाइन (Vocational Courses) आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. हे अभ्यासक्रम व्यावसायिक, नोकरी शोधणारे लोक, शाळा सोडणारे, विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी करू शकतात.

हे आहेत JMI शॉर्ट टर्म कोर्सेस –

  1. डिजिटल मार्केटिंगची मूलभूत माहिती
  2. टेलरिंग आणि भरतकाम प्रशिक्षण
  3. ब्युटीशियन प्रशिक्षण
  4. संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंग
  5. बेकरी प्रशिक्षण

या अभ्यासक्रमांची नोंदणी 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार जामिया विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट jmi.ac.in वर जाऊन या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात.

फी विषयी – (Vocational Courses)

जामिया युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, डिजिटल मार्केटिंगचा मूलभूत अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने आयोजित केला जाईल. याशिवाय टेलरिंग आणि एम्ब्रॉयडरी ट्रेनिंग, ब्युटीशियन ट्रेनिंग, कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग आणि बेकरी ट्रेनिंग ऑफलाइन पद्धतीने शिकवले जाईल. जर आपण फीबद्दल बोललो, तर कोणत्याही कोर्सची किमान फी 3000 रुपये आहे, तर कमाल फी 5000 रुपये आहे.

सेंटर फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिपने अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यासाठी नोकरी ग्रुपच्या व्हेंचर जॉब हैसोबत करार केला आहे. जामियाने अभ्यासक्रमाबाबत कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थी +91-11-26981717 वर कॉल करू शकतात. याशिवाय ते [email protected] वर मेल देखील करू शकतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Banking Job : नैनिताल बँक लिमिटेड येथे ‘या’ पदांवर भरती; अर्ज प्रक्रिया सुरु

Banking Job

nकरिअरनामा ऑनलाईन। नैनिताल बँक लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या (Banking Job) एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – नैनिताल बँक लिमिटेड

भरले जाणारे पद – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

पद संख्या – 40 पदे

वय मर्यादा – 21 ते 33 वर्षे

अर्ज फी – Rs. 1000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2022

निवड प्रक्रिया – मुलाखती, ऑनलाईन परीक्षा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Banking Job)

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी Essential Experience:
1) Graduation / Post Graduation with minimum 50% marks froma recognized University.

2) Knowledge of Computer Operations is essential.

Preferable Experience:

Candidate having 1-2 years’ experience in banking/ financial/ institutions/ NBFCs will be given preference.

मिळणारे वेतन –

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – Rs. 30,000/- दरमहा

असा करा अर्ज –

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • नोंदणीनंतर उमेदवारांनी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन पद्धतीने आवश्यक अर्ज फी भरणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022आहे.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

निवड प्रक्रिया –

  • उमेदवारांची निवड हि ऑनलाईन परीक्षेद्वारे करण्यात येईल.
  • परीक्षा संबंधित कॉल लेटर्समध्ये दिलेल्या ठिकाणी ऑनलाइन घेतली जाईल.
  • परीक्षेसाठी केंद्र/स्थळ/तारीख/सत्र बदलण्याची विनंती मान्य केली जाणार नाही. (Banking Job)
  • ऑनलाइन लेखी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • ऑनलाइन लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केल्यावर, अधिकाऱ्यांमध्ये सामील होण्यासाठी नियुक्ती पत्रे दिली जातील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Nainital Bank Bharti 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/SBLhC7V

अधिकृत वेबसाईट – www.nainitalbank.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Fair 2022 : येथे मिळतील नोकरीच्या अनेक संधी; बीडच्या रोजगार मेळाव्यास रहा हजर

Job Fair 2022

करिअरनामा ऑनलाईन। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त बीड येथे पंडित दिनदयाल (Job Fair 2022) उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे. मेळाव्याची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.

  • पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

भरली जाणारी पदे –

हेल्पर, सुरक्षा रक्षक, संगणक शिक्षक, टेली कॉलर, माध्यमिक शिक्षक (गणित), गुणवत्ता अभियंता (डिप. मेकॅनिकल), सीएनसी ऑपरेटर, व्हीसीएम ऑपरेटर, केंद्र व्यवस्थापक

पद संख्या – 315+ जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC / Graduate ( Read Complete Details).

भरती प्रकार – खाजगी नियोक्ता

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (नोंदणी)

राज्य – महाराष्ट्र (Job Fair 2022)

विभाग – औरंगाबाद

जिल्हा – बीड

नोकरी ठिकाण – बीड

मेळाव्याचा पत्ता – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंपावती शाळेच्या मागे, नगर रोड, बीड

ऑनलाईन मेळाव्याची तारीख – 19 ऑक्टोबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Fair 2022)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन नांव नोंदणी – CLICK

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, वाशिम अंतर्गत भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

NHM Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय आरोग्य अभियान, वाशिम येथे लवकरच काही जागांसाठी (NHM Recruitment 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी (MBBS), तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, ऑडिओमेट्रिक /ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक, समुपदेशक, लॅब टेक्निशियन ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, वाशिम

भरली जाणारी पदे – (NHM Recruitment 2022)

  1. सुपर स्पेशालिस्ट
  2. स्पेशलिस्ट
  3. वैद्यकीय अधिकारी (MBBS)
  4. तंत्रज्ञ
  5. लॅब टेक्निशियन
  6. ऑडिओमेट्रिक /ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट
  7. श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक
  8. समुपदेशक
  9. लॅब टेक्निशियन

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • सुपर स्पेशालिस्ट –

उमेदवारांनी MBBS MD/DNB (Cardiology)पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

  • स्पेशलिस्ट –

उमेदवारांनी MBBS MD /DNB पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं (NHM Recruitment 2022) आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

  • वैद्यकीय अधिकारी (MBBS) –

उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

  • तंत्रज्ञ –

उमेदवारांनी 12th + Diploma in Dental Technician पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

  • लॅब टेक्निशियन –

उमेदवारांनी 10+2 with Science पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

  • ऑडिओमेट्रिक /ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट –

उमेदवारांनी graduation in audiology & Speech Language Pathology पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

  • श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक –

उमेदवारांनी 12th Science + Diploma in Hearing Language पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. (NHM Recruitment 2022)

  • समुपदेशक –

उमेदवारांनी MSW+ MSCIT +Typing in Marathi 30wpm & English 40wpm पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

  • लॅब टेक्निशियन –

उमेदवारांनी 10+2 with Science पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

सुपर स्पेशालिस्ट – 1,25,000/- दरमहा

स्पेशलिस्ट – 75,000/- दरमहा

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 60,000/- दरमहा

तंत्रज्ञ – 17.000/- दरमहा

लॅब टेक्निशियन – 17,000/- दरमहा (NHM Recruitment 2022)

ऑडिओमेट्रिक /ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट – 25,000/- दरमहा

श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक – 25,000/- दरमहा

समुपदेशक – 20,000/- दरमहा

लॅब टेक्निशियन – 17,000/- दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद वाशीम.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.zpwashim.in/ 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Engineering Jobs : इंजिनिअर असाल तर ही कंपनी देतेय १० लाखांचं पॅकेज; आजच अर्ज करा

Engineering Jobs

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही इंजिनिअर असाल अन नोकरी शोधत असाल तर आम्ही आज तुमच्यासाठी खास नोकरी अपडेट (Engineering Jobs) घेऊन आलो आहोत. बंगलोर येथील Pravaig कंपनीमध्ये मोठी भरती सुरु आहे. Design and Manufacturing Engineer, Testing and Validation Engineer अशा दोन जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. साधारण १० लाख रुपयांचे पॅकेज सदर कंपनी देत असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. सविस्तर माहिती आम्ही खाली दिलेली आहे.

पदाचे नाव : Design and Manufacturing Engineer
नोकरीचे ठिकाण : Bangalore
Roles and Responsibilities :
• 3D finish and 2D detailing drawings for production and prototype tooling.
• Design of systems and mechanisms – ex. 4 axis machines
• GD&T and manufacturing
Basic automation and conveyor knowledge

तुम्हाला खालील गोष्टींचे ज्ञान हवे/स्किल हवे (Engineering Jobs) :

• Good knowledge of design concepts
• Design of machines and mechanisms.
• Knowledge of standard and make components
• Knowledge of DFMEA and PFMEA.
• Basic knowledge of GD&T
• Software skills: UG NX/Solid works,AUTO-CAD, MS Office (Excel, Word,PowerPoint presentation)

Good to have :
• Concept design and development

अनुभव • 4-6 Years

Apply Now : Click Here (www.careernama.com)

पदाचे नाव : Testing and Validation Engineer, Battery test engineer
नोकरीचे ठिकाण : Bangalore

We are currently seeking a validation engineer for our battery test team. This position requires an automotive professional with relevant experience testing early-stage vehicle prototypes as well as production ready vehicles. Our ideal candidate exhibits a strong drive, works well in a team, and has had prior experience bringing electric vehicles to production (homologation standards). Candidates will be expected to demonstrate excellence in their respective fields, to possess the ability to learn quickly and to strive for perfection within a fast-paced environment. (Engineering Jobs)

Reponsibilities:
1) Create novel ways to apply skills learned in the test lab to benefit the company and our products.
2) Root cause and recreate failure modes.
3) Collaborate in the design and manufacturing of future products.
4) Design and fabricate test equipment for mechanical, thermal, and electrical systems.
5) Perform component, system, and vehicle validation by simulating realistic and accelerated dynamic and environmental conditions.
6) Identify and execute DOEs targeting new technologies or critical failures.
7) Investigate device failures to drive product development and test improvement.
8)Plan, setup professional DAQ and execute cell/battery pack testing including performance, durability, and fleet validation tests
9) Ensure test results are documented in a clear, concise and timely manner
10) Write and review battery test specifications
11) Troubleshoot and resolve issues that arise during testing
12). Experience in sensor instrumentation and data acquisition systems.
13). Experience in analyzing and managing test data from large data sets

Must Have Skills:

1).Instrumentation, Coding, Reliability Testing, JMP software knowledge, DOE process optimization , Quality management, Attention to details, characterization and validation, Previous experience with battery testing on proving grounds
2). A strong understanding of Li-ion battery systems
3). A strong understanding of battery testing regulations and standards
4). A strong knowledge of battery testing instrumentation and tools
5). Experience setting up experiments to achieve desired testing results
6). Excellent communication skills and team-oriented attitude
7). Comfortable with initiating and taking ownership of projects. (Engineering Jobs)

Experience: 2-5 Years

Apply Now : Click Here (www.careernama.com)