SBI CBO Recruitment : पदवीधरांसाठी दिवाळी गिफ्ट!! स्टेट बँक ऑफ इंडियाची 1422 जागांवर भरतीची घोषणा

करिअरनामा ऑनलाईन। बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी (SBI CBO Recruitment) आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने 1422 रिक्त पदांवर भरतीची घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून सर्कल बेस्ड ऑफिसर्स पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे; अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया

भरले जाणारे पद – सर्कल बेस्ड ऑफिसर्स

पद संख्या – 1422 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 7  नोव्हेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

निवड माध्यम – परीक्षा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SBI CBO Recruitment)

सर्कल बेस्ड ऑफिसर्स – पदवी आणि बँकेतील 2 वर्ष अनुभव असावा.

वय मर्यादा –

कमीत कमी – 21 वर्ष
जास्तीत जास्त – 30 वर्ष

अर्ज फी –

Open/OBC/EWS: Rs. 750/-
SC/ST: फि नाही
PWD/ Female: फि नाही.

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या. (SBI CBO Recruitment)

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०७ नोव्हेंबर २०२२ आहे. (SBI CBO Recruitment)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स – 

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – sbi.co.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com