Job Notification : ग्रॅज्युएटसाठी इंद्रायणी को-ऑप बँक पुणे येथे ‘या’ पदांवर भरती सुरू; E-Mail द्वारे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। इंद्रायणी को-ऑप बँक, पिंपरी पुणे येथे विविध रिक्त पदांच्या (Job Notification) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी, लेखापरीक्षण/निरीक्षण अधिकारी, लेखाधिकारी, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी (SRO) या पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी E-Mail द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – इंद्रायणी को-ऑप बँक, पिंपरी पुणे

भरले जाणारे पद –

  1. शाखा व्यवस्थापक
  2. विपणन कार्यकारी
  3. लेखापरीक्षण/निरीक्षण अधिकारी
  4. लेखाधिकारी (Job Notification)
  5. कर्ज अधिकारी
  6. वसुली अधिकारी (SRO)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2022

पद संख्या – 10 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

E-Mail ID –
[email protected]
[email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

Branch Manager – Graduate/ Post Graduate and having 3 to 5 year experience as a Branch Manager in any reputed co- op Bank
Preference will be given MBA/ JAIIB/ CAIIB

Marketing Executive – Graduate/ Post Graduate and having 2 to 3 year experience of Selling Banking Product

Audit/Inspection Officer – Graduate/ Post Graduate in Commerce and having 3 to 5 year experience in the Audit Depertment in any reputed co- op Bank
Preference will be given MBA/ JAIIB/ CAIIB (Job Notification)

Account Officer – Graduate/ Post Graduate in Commerce and having 3 to 5 year experience in the Account Depertment in any reputed co- op Bank
Preference will be given MBA/ JAIIB/ CAIIB

Loan Officer – Graduate/ Post Graduate in Commerce and having 3 to 5 year experience in the Loan Department in any reputed co- op Bank
Preference will be given MBA/ JAIIB/ CAIIB

Recovery Officer(SRO) – Graduate/ Post Graduate in Commerce and having 3 to 5 year experience in the Recovery Department in any reputed co- op Bank

असा करा अर्ज – 

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2022 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.indrayanibank.com

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com