NITIE Recruitment 2022 : राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था मुंबई येथे ‘या’ पदावर भरती जाहीर; असा करा अर्ज 

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई येथे संशोधन (NITIE Recruitment 2022) सहयोगी, कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई

भरले जाणारे पद –

संशोधन सहयोगी

कनिष्ठ संशोधन सहाय्यक

पद संख्या – 03 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

वय मर्यादा – 35 वर्षे (NITIE Recruitment 2022)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन E-Mail

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2022

E Mail ID – [email protected] with a copy to [email protected]

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

संशोधन सहयोगी – स्वीडन प्रकल्प – Minimum qualification M.Sc./M.Tech in Environmental Science/Engineering, MBA in Environmental or sustainability Management. Ph.D. in relevant field preferred. Candidates with relevant experience in environmental management, LCA, sustainability, product sustainability, net zero etc. will be given preference.

कनिष्ठ संशोधन सहाय्यक – Minimum qualification M.Sc./M.Tech in Environmental Science/Engineering, MBA in Environmental or sustainability Management. Ph.D. preferred. Candidates with relevant experience in the above-mentioned areas will be given preference.

संशोधन सहयोगी – उद्योग संशोधन प्रकल्प – Minimum qualification M.Sc./M.Tech in Environmental Science/Engineering, MBA in Environmental or sustainability Management. Ph.D. in relevant field preferred. Candidates with relevant experience in (NITIE Recruitment 2022) environmental management, LCA, sustainability, product sustainability, net zero etc. will be given preference.

मिळणारे वेतन –

संशोधन सहयोगी – स्वीडन प्रकल्प Rs. 35,000-40,000/month consol. (based on exp.)

कनिष्ठ संशोधन सहाय्यक Rs. 31000/month + 24% HRA (Rs 38440 as of now)

संशोधन सहयोगी – उद्योग संशोधन प्रकल्प Rs. 35,000-40,000/month consol. (based on exp.)

असा करा अर्ज – (NITIE Recruitment 2022)

या पदासाठी उमेदवारांनी अर्ज E-Mail  पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nitie.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावा.

अर्ज दिलेल्या तारखेच्या आत अर्ज पाठवावे, उमेदवारांनी याची दक्षता घ्यावी.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.nitie.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com