Job Fair 2022 : येथे मिळतील नोकरीच्या अनेक संधी; बीडच्या रोजगार मेळाव्यास रहा हजर

करिअरनामा ऑनलाईन। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त बीड येथे पंडित दिनदयाल (Job Fair 2022) उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नाव नोंदणी करायची आहे. मेळाव्याची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.

  • पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

भरली जाणारी पदे –

हेल्पर, सुरक्षा रक्षक, संगणक शिक्षक, टेली कॉलर, माध्यमिक शिक्षक (गणित), गुणवत्ता अभियंता (डिप. मेकॅनिकल), सीएनसी ऑपरेटर, व्हीसीएम ऑपरेटर, केंद्र व्यवस्थापक

पद संख्या – 315+ जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC / Graduate ( Read Complete Details).

भरती प्रकार – खाजगी नियोक्ता

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (नोंदणी)

राज्य – महाराष्ट्र (Job Fair 2022)

विभाग – औरंगाबाद

जिल्हा – बीड

नोकरी ठिकाण – बीड

मेळाव्याचा पत्ता – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंपावती शाळेच्या मागे, नगर रोड, बीड

ऑनलाईन मेळाव्याची तारीख – 19 ऑक्टोबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Fair 2022)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन नांव नोंदणी – CLICK

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com