Home Blog Page 427

Success Story : भेटा सर्वात कमी वयात कलेक्टर बनलेल्या तरुण IAS ऑफिसर्सना

Success Story of 5 youngest IAS officers

करिअरनामा ऑनलाईन। भेटा देशातल्या या सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांना (Success Story) आणि जाणून घ्या त्यांची यशोगाथा. देशातली प्रतिष्ठीत UPSC ची परीक्षा देऊन आयएएस बनणं हे अनेकांचं स्वप्न असतं. ही परीक्षा उत्तीर्ण होणं हे खूपच अवघड असतं पण काही तरुणांनी अगदी कमी वयात ही परीक्षा उत्तीर्ण केली. आणि ते देशातले सर्वात तरुण आयएएस अधिकारी झाले.

या यादीत पहिलं नाव आहे, 2015 साली आयएएस झालेल्या अन्सार अहम्मद शेखचं (Ansar Shaikh). अन्सारचे वडील रिक्षाचालक आहेत. अन्सार सांगतात, ‘माझे वडील दिवसाला 100 ते 150 रुपये कमवायचे. अनेक वेळेला परिस्थितीमुळे रात्रीचं जेवणही करता यायचं नाही. पण आता मात्र मी आयएएस अधिकारी होऊन (Success Story) माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.’ अन्सार शेख हे सध्या IAS अधिकारी पदाची धुरा जबाबदारीने पार पडत आहेत.

 

Success Story

या यादीत दुसरं नाव आहे रोमन सैनीचं (Roman Saini). रोमन यांनी वयाच्या 22 व्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. ते देशात 18 वे आले. यूपीएससीचं कोचिंग घ्यायचं असेल तर बराच खर्च होतो. त्यामुळे प्रत्येक (Success Story) जण हा खर्च करू शकत नाही. म्हणूनच ऑनलाइन ट्रेनिंगच्या माध्यमातून हुशार विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी ट्रेनिंग देण्याचा निर्णय रोमन सैनी यांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी 2015 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला.

Success Story

तरुण आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीत तिसरं नाव आहे राजस्थानच्या स्वाती मीना नाइक हिचं. मीणा यांनी 22 व्या वर्षीच आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. 2007 साली ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या स्वाती यांचा देशात 260 वा क्रमांक होता. सध्या त्या मध्य प्रदेश राज्य सहकारी विपणन सेवेत कार्यरत आहेत.

 

Success Story

अमृतेश औरंगाबादकर (Amrutesh Aurangabadkar) यांचाही या तरुण आयएएस अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. अमृतेश यांनी 2011 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी देशात 10 वा क्रमांक मिळवला होता. पुण्याचे (Success Story) अमृतेश औरंगाबादकर 2012 च्या गुजरात केडरचे अधिकारी आहेत. सध्या वडोदराचे प्रादेशिक आयुक्त आहेत.

Success Story

अंकुर गर्ग हेही देशातले तरुण आयएएस अधिकारी. अंकुर गर्ग यांनी 2002 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ते सर्वात तरुण (Success Story) अधिकारी होते. अंकुर गर्ग हे आआयटी दिल्लीचे पदवीधर आहेत. सध्या ते हॉवर्ड विद्यापीठाचं पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

Success Story

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Jobs Govt : पंतप्रधान मोदींकडून दिवाळी गिफ्ट!! 75 हजार तरुणांना देणार नोकऱ्या; लवकरच होणार घोषणा

Jobs Govt

करिअरनामा ऑनलाईन। पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीनिमित्त तरुणांना नोकरीचं गिफ्ट ((Jobs Govt)) देणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी देशभरातील 75,000 तरुणांना नोकऱ्या देणार आहेत. विशेष म्हणजे यावर्षीच जूनमध्ये मोदींनी पुढील दीड वर्षात म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. बेरोजगारीच्या मुद्यांवरून विरोधक सातत्याने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या नोकर भरतीद्वारे मोदी सरकार विरोधकांना प्रत्युत्तर देईल.

या विभागात मिळणार नोकऱ्या- (Jobs Govt)

22 ऑक्टोबरला म्हणजेच दिवाळीच्या दोन दिवस आधी मोदी युवकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधतील. तेव्हा 75 हजार तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. यादरम्यान संरक्षण (Jobs Govt) मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय, CISF, CBI, कस्टम, बँकिंग यासह इतर अनेक क्षेत्रात तरुणांना नोकऱ्या जाहीर केल्या जातील. देशातील अनेक केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमात ओडिशातून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, गुजरातमधून आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, चंदीगडमधून माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर , महाराष्ट्रातून वाणिज्य (Jobs Govt) मंत्री पियुष गोयल सहभागी होणार आहेत. राजस्थानमधून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, तामिळनाडूतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उत्तर प्रदेशचे अवजड उद्योग मंत्री महेंद्र पांडे, झारखंडचे अर्जुन मुंडा आणि बिहारचे गिरीराज सिंह सहभागी होणार आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career News : 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी खूशखबर, टाटा मोटर्समध्ये अभ्यासासोबत करता येणार नोकरी

Career News

करिअरनामा ऑनलाईन। सरकारच्या कौशल्य योजनेंतर्गत 12 वी पास विद्यार्थी आणि (Career News) औद्योगिक प्रशिक्षणक संस्था (आयटीआय) पदवीधारकांना टाटा मोटर्समध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा

वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनी टाटा मोटर्सने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भरती सुरू केली आहे. या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता आयटीआयमधील प्रशिक्षणानंतर थेट नोकऱ्या मिळत आहेत. कंपनीने आपल्या कारखान्यात तात्पुरते कामगार ठेवण्याऐवजी आयटीआयमधून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले आहे.

आयटीआय आणि इयत्ता 12 वीमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स केंद्र सरकारच्या कौशल्य योजनेअंतर्गत नोकरीची संधी देत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना (Career News) अभ्यासासोबतच नोकरी करता येणार आहे.

टाटा मोटर्सचे HR विभाग अधिकारी रवींद्र कुमार म्हणाले, “आम्ही आता सरकारच्या कौशल्य योजनेंतर्गत 12वी आणि ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) पदवीधरांना नोकरीवर घेत आहोत, यात आम्ही त्यांना नोकरीवर प्रशिक्षणही देत ​​आहोत. त्यांनी त्यांचा अभ्यास सुरू ठेवावा.”

या कामगारांना अत्याधुनिक डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. टाटा मोटर्सच्या भारतातील सात कारखान्यांमध्ये 14 हजार तात्पुरते कामगार आहेत, त्यापैकी 8 हजार आयटीआय आणि बारावीचे विद्यार्थी आहेत. टाटा मोटर्समध्ये हा उपक्रम दोन वर्षांपूर्वी सुरू झाला.

टाटा मोटर्सच्या सीएचआरओने लाईव्ह मिंट न्यूज पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, वाहन प्रकल्पातील कंत्राटी कामगार सध्या अंदाजे 7 ते 9 महिने करारावर काम करतात. हे काम कोरोना (Career News) महामारीच्या काळात सुरू झाले होते. “कोविड -19 च्या दरम्यान तात्पुरते कर्मचारी मिळणे खूप कठीण होते. कारण बरेच जण यापैकी स्थलांतरित होते आणि लॉकडाउन खुले झाल्यानंतर ते घरी गेले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ITBP Recruitment 2022 : 10 वी/ITI उत्तीर्णांना खुशखबर!! इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये भरतीची घोषणा

ITBP Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (ITBP Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 186 पदे भरली जाणार आहेत. हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक), कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2022 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स

भरले जाणारे पद –

हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) – 58 पदे

कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) – 128 पदे

पद संख्या- 186 पदे (ITBP Recruitment 2022)

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज सुरु होण्याची तारीख  – 29 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ITBP Recruitment 2022)

हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक): 10वी उत्तीर्ण किंवा १० वी आणि ITI किंवा १० वी (PCM) आणि डिप्लोमा.

कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक): 10वी उत्तीर्ण.

मिळणारे वेतन –

हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक): ₹२५५००/- ते ₹८११००/-.

कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक): ₹२१७००/- ते ₹६९१००/-.

वय मर्यादा –

कमीत कमी: १८ वर्ष.

जास्तीत जास्त: २५ वर्ष.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹१००/-.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

फीस पे माध्यम –
ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
किंवा इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स च्या अधिकृत वेबसाईट itbpolice.nic.in ला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ आहे.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (ITBP Recruitment 2022)
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – itbpolice.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MNLU Recruitment 2022 : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई अंतर्गत भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

MNLU Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई येथे प्राध्यापक, (MNLU Recruitment 2022) सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, आयटी अधिकारी, वसतिगृह वार्डन, अंतर्गत लेखा परीक्षक पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई

भरली जाणारी पदे –

प्राध्यापक

सहयोगी प्राध्यापक

सहायक प्राध्यापक

आयटी अधिकारी

वसतिगृह वार्डन

अंतर्गत लेखा परीक्षक

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2022

पद संख्या – 24 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

अर्ज फी – (MNLU Recruitment 2022)

खुल्या प्रवर्ग – Rs.1000/-
राखीव प्रवर्ग – Rs.500/-

अर्ज पाठवण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई, दुसरा मजला, CETTM MTNL बिल्डिंग, टेक्नॉलॉजी सेंट, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई 400076

निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • प्राध्यापक –

1. An eminent scholar having a Ph.D. degree in the concerned/allied/relevant discipline, and published work of high quality, actively engaged in research with evidence of published work with, a minimum of 10 research publications in the peer-reviewed or UGC-listed journals and a total research score of 120 as per the criteria given in Appendix II, Table 2.
2. A minimum of ten years of teaching experience in university/college as Assistant
Professor/Associate Professor/Professor, and / or research experience at equivalent
level at the University/National Level Institutions with evidence of having successfully guided doctoral candidate.

  • सहयोगी प्राध्यापक (कायदा) –

1. A good academic record, with a Ph.D. Degree in the concerned/allied/relevant disciplines.
2. A Master‘s Degree with at least 55% marks (or an equivalent grade in a point scale,
wherever the grading system is followed).

3. A minimum of eight years of experience of teaching and / or research in an
academic/research position equivalent to that of Assistant Professor in a University,
College or Accredited Research Institution/industry with a minimum of seven
publications in the peer-reviewed or UGC-listed journals and a total research score of Seventy five (75) as per the criteria given in Appendix II, Table 2. (MNLU Recruitment 2022)

  • सहायक प्राध्यापक  –

1. A Master‘s degree with 55% marks (or an equivalent grade in a point-scale wherever the grading system is followed) in a concerned/relevant/allied subject from an Indian University, or an equivalent degree from an accredited foreign university.
2. Besides fulfilling the above qualifications, the candidate must have cleared the National Eligibility Test (NET) conducted by the UGC or the CSIR, or a similar test accredited by the UGC, like SLET/SET or who are or have been awarded a Ph. D. Degree in accordance with the University Grants Commission (Minimum Standards and Procedure for Award of M.Phil./Ph.D. Degree) Regulations, 2009 or 2016 and their amendments from time to time as the case may be exempted from NET/SLET/SET

  • आयटी अधिकारी –

1. A Bachelor’s Degree in Computer Science and Engineering / Information Technology / Electronics / Electronics and Instrumentation / Electronic
Communication from a recognized University / Institution with at least 60% marks
or its equivalent grade.OR
Master’s Degree in Computer Science/Application/IT.

2. A minimum of five years of experience in Software Industry / IT Department / EDP
Department of reputed organization having knowledge of database handling,
coding, software testing, Preference will be given to the candidates having
experience in ASP, NET, Java, Oracle, SQL, Crystal Report etc.

  • वसतिगृह वार्डन –

1. A Bachelor’s Degree or a Master’s Degree in any subject from a recognized University with at least 50% marks; (MNLU Recruitment 2022)
OR

A minimum of five years in-service experience in administration related to educational institution / Halls of Residence / Hostel and

2. Proficiency in English, Hindi and / or Marathi languages, and in Computer as
prescribed from time to time.

  • अंतर्गत लेखा परीक्षक –

1. M. Com or Inter CA or MBA (Finance) with minimum 5 years’ experience as auditor or handling accounts in any corporate or any educational institute.
Desirables:

Diploma in audit or accounting and finance from reputed institute

असा करा अर्ज –

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mnlumumbai.edu.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. उमेदवारांनी अर्जाची प्रत 25 नोव्हेंबर 2022 अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. अर्जदारांनी भरलेल्या अर्जाची आगाऊ स्कॅन केलेली प्रत [email protected] वर पाठवणे आवश्यक आहे. (MNLU Recruitment 2022)
  6. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  7. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  8. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2022 आहे.

निवड प्रक्रिया –

  1. केवळ निवडलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  2. निवडलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे सूचित केले जाईल.
  3. मुलाखतीसाठी बोलावल्या जाणाऱ्या एकूण उमेदवारांच्या संख्येवर वाजवी मर्यादा ठेवण्याचा अधिकार विद्यापीठाने राखून ठेवला आहे.
  4. मुलाखतीला हजर होताना उमेदवारांना मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील.
  5. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही. (MNLU Recruitment 2022)
  6. मुलाखतीसाठी बोलाविलेल्या उमेदवारांना नियुक्त केलेल्या तारखेला आणि वेळेला निवड समितीसमोर प्रत्यक्ष हजर राहावे लागेल.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

PDF 1

PDF 2

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Walk in Interview : औरंगाबाद स्मार्ट सिटी अंतर्गत विविध पदांकरिता मुलाखती; ही संधी सोडू नका

Walk in Interview

करिअरनामा ऑनलाईन। औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद (Walk in Interview) येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक व्यवस्थापक, तांत्रिक पर्यवेक्षक, आस्थापना पर्यवेक्षक, लिपिक, यांत्रिकी पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

संस्था – औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद

भरले जाणारे पद – सहाय्यक व्यवस्थापक, तांत्रिक पर्यवेक्षक, आस्थापना पर्यवेक्षक, लिपिक, यांत्रिकी

पद संख्या – 31 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – औरंगाबाद

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीच्या तारखा – (Walk in Interview)

1. Assistant Manager (Operations) – 1st November 2022
2. Technical Supervisor – 1st November 2022
3. Establishment Supervisor – 1st November 2022
4. Clerks – 1st November 2022
5. Mechanics 4th November 2022

मुलाखतीची वेळ –

11:00 am to 02:00 pm

मुलाखतीचा पत्ता –

Aurangabad Smart City Development Corporation Limited
Sahityaratna Annabhau Sathe Bhavan,
Near Dr. Babasaheb Ambedkar Research Centre,
Near Aarnkhas Maidan, Aurangabad- 431001

निवड प्रक्रिया –

वरील भारतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहावे.

उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (Walk in Interview)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – aurangabadsmartcity.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BOB Recruitment 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये ‘या’ पदावर भरती जाहीर; लगेच करा Apply

BOB Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। बँक ऑफ बडोदा अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (BOB Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ गुणवत्ता आश्वासन लीड, गुणवत्ता आश्वासन अभियंता, कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अभियंता, वरिष्ठ विकासक – फुल स्टॅक जावा, विकासक- फुल स्टॅक जावा, विकासक – पूर्ण स्टॅक .NET & JAVA, वरिष्ठ विकासक – मोबाइल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, डेव्हलपर – मोबाईल अनुप्रयोग विकास, वरिष्ठ UI/UX डिझायनर, UI/UX डिझायनर पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – बँक ऑफ बडोदा

भरले जाणारे पद –

वरिष्ठ गुणवत्ता आश्वासन लीड

गुणवत्ता आश्वासन अभियंता

कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अभियंता

विकासक- फुल स्टॅक जावा

वरिष्ठ विकासक – फुल स्टॅक जावा

विकासक – पूर्ण स्टॅक

NET & JAVA वरिष्ठ विकासक – मोबाइल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट

डेव्हलपर – मोबाईल अनुप्रयोग विकास

वरिष्ठ UI/UX डिझायनर, UI/UX डिझायनर

पद संख्या – 60 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2022

वय मर्यादा – (BOB Recruitment 2022)

वरिष्ठ गुणवत्ता आश्वासन लीड – 28 ते 40 वर्षे

गुणवत्ता आश्वासन अभियंता – 25 ते 35 वर्षे

कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अभियंता – 23 ते 30 वर्षे

वरिष्ठ विकासक – फुल स्टॅक जावा – 28 ते 40 वर्षे

विकासक- फुल स्टॅक जावा – 25 ते 35 वर्षे

विकासक – पूर्ण स्टॅक .NET & JAVA – 25 ते 35 वर्षे

वरिष्ठ विकासक – मोबाइल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट – 28 ते 40 वर्षे

डेव्हलपर – मोबाईल अनुप्रयोग विकास – 25 ते 35 वर्षे

वरिष्ठ UI/UX डिझायनर – 28 ते 40 वर्षे

UI/UX डिझायनर – 25 ते 35 वर्षे

अर्ज फी –

सामान्य, EWS आणि OBC उमेदवार – Rs.600/-

SC, ST, PWD आणि महिला उमेदवार – Rs.100/-

निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वरिष्ठ गुणवत्ता आश्वासन लीड – B.E/ B.Tech. in Computer Science or Information Technology
Minimum 6 years of experience out of which at least 3 years’ experience in product/project management

गुणवत्ता आश्वासन अभियंता – B.E/ B.Tech. in Computer Science or Information Technology
Minimum 03 years of experience in software testing

कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अभियंता – B.E/ B.Tech. in Computer Science or Information Technology
Minimum 01 years of experience in software testing

विकासक- फुल स्टॅक जावा B.E/ B.Tech. in Computer Science or Information Technology
Minimum 06 years of experience in software development (BOB Recruitment 2022)

वरिष्ठ विकासक – फुल स्टॅक जावा B.E/ B.Tech. in Computer Science or Information Technology
Minimum 03 years of experience in software development

विकासक – पूर्ण स्टॅक .NET & JAVA B.E/ B.Tech. in Computer Science or Information Technology
Minimum 03 years of experience in software development

वरिष्ठ विकासक – मोबाइल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट B.E/ B.Tech. in Computer Science or Information Technology
Minimum 06 years of experience in software development

डेव्हलपर – मोबाईल अनुप्रयोग विकास B.E/ B.Tech. in Computer Science or Information Technology
Minimum 03 years of experience in software development

वरिष्ठ UI/UX डिझायनर B.E/ B.Tech. in Computer Science or Information Technology
Minimum 06 years of experience in UI/UXdesigner roles

UI/UX डिझायनर B.E/ B.Tech. in Computer Science or Information Technology
Minimum 06 years of experience in UI/UX designer roles (BOB Recruitment 2022)

असा करा अर्ज – 

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी त्यांचा बायोडेटा अपलोड करणे आवश्यक आहे.
  3. ऑनलाइन अर्ज भरलेल्या कोणत्याही डाटामध्ये कोणताही बदल शक्य नसल्यामुळे उमेदवारांनी काळजीपूर्वक
  4. ऑनलाइन अर्ज स्वतः भरण्याचा सल्ला दिला जातो. (BOB Recruitment 2022)
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  6. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे.

असा करा अर्ज –

  1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. उमेदवारांना बँकेची वेबसाइट www.bankofbaroda.in/career.htm तपासण्याचा सल्ला दिला जातो.
  3. कोणतेही निकष, निवड पद्धत आणि तात्पुरती वाटप इ. बदलण्याचा (रद्द/बदल/जोड) करण्याचा अधिकार बँकेकडे आहे. (BOB Recruitment 2022)
  4. उमेदवाराने निवडीच्या सर्व प्रक्रियांमध्ये पात्रता प्राप्त केली पाहिजे, म्हणजे PI आणि/किंवा इतर निवड पद्धती (जसे असेल तसे) आणि त्यानंतरच्या प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी योग्यतेमध्ये पुरेसे उच्च असावे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : कष्टकरी आई-बापाची पोर बनली अधिकारी; लाखाची नोकरी सोडून केला अभ्यास

UPSC Success Story of IAS Pallavi Chinchkhede

करिअरनामा ऑनलाईन। देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा (UPSC Success Story) आयोगाच्या परीक्षेत अमरावती जिल्ह्यातील पल्लवी सुखदेव चिंचखेडे हिने बाजी मारत देशात 63 वी रॅंक मिळवत आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे, सोबतच जिल्हाचा देशात बहुमान वाढविला. तिच्या या अदभूत यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अमरावती जिल्ह्यातील पल्लवी सुखदेव चिंचखेडे हिने आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज करत अटकेपार झेंडा रोवला आहे.

लाखाच्या नोकरीवर सोडलं पाणी

पल्लवीने बी इ मेकॅनिकपर्यंत शिक्षण अमरावती येथे पूर्ण केले. त्यानंतर तिने एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये एक लाख रुपयांच्या नोकरीवर आपल्या करिअरची सुरुवात केली. हे करत असताना देश सेवा करण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं. त्यामुळे लाख रुपये पगाराच्या नोकरीचा तिने राजीनामा दिला आणि दिल्ली येथे जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.

 

UPSC Success Story of IAS Pallavi Chinchkhede

कष्टकरी आई – वडिलांची गुणी पोर

पल्लवीचे वडील हे रंगकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई शिवणकाम करते. पल्लवीची बहिण ही एका बँकेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तर (UPSC Success Story) भाऊ कॉलेज विद्यार्थी आहे. तिचे वडील म्हणतात; “ती आता इंजिनीअर म्हणून काम करेल असे आम्हाला वाटले होते. मात्र तिने ही नोकरी सोडून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आमच्या मेहनतीचे चीज करुन दाखविले यात आम्हाला समाधान आहे.”

अभ्यासासाठी दिल्ली गाठली

अमरावतीच्या राहुल नगर, बिच्छू टेकडी येथील रहिवाशी आहे. ती राहत असलेल्या ठिकाणी व्यसनाधीनतामुळे बऱ्याच जणांचे आयुष्य खराब झालेले तिने बघितले आणि आपल्या देशासाठी आणि आपल्या समाजातील लोकांसाठी काहीतरी करावं हे तिने ठरवलं होतं. तिने यावेळी IAS होण्याचं मनाशी पक्क केलं. आणि येथूनच पल्लवीचा यु.पी.एस.सी चा प्रवास सुरु झाला.या परीक्षेच्या तयारीसाठी पल्लवीने थेट दिल्ली गाठली.

UPSC Success Story of IAS Pallavi Chinchkhede

तुकाराम मुंढेंचा आदर्श (UPSC Success Story)

पल्लवी लहान असताना तिला तिच्या वडीलांनी अमरावती येथे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला नेले होते. त्यावेळी मुंडे सरांच्या भाषणामुळे ती प्रभावीत झाली. तेव्हापासूनच तिने UPSCचे स्वप्न बघायला सुरुवात केली. हे स्वप्न साकार करण्यासाठी तिने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या नोकरीचा त्याग केला.

असा सुरु झाला UPSC चा प्रवास

पल्लवीचे शिक्षण आनंद शाळेमधून झाले असून तिने अमरावतीतूनच शिक्षण पूर्ण केले आहे. पदवी पूर्ण करताना तिला कमी गुण मिळाले होते. तिचा मित्र परिवारही मोठा नव्हता. त्यातून आलेला एकाकीपणा तसेच त्यावेळी समाजातील विविध प्रश्नांची झालेली जाणीव यामुळे आपण असे प्रश्न सोडवण्यासाठी (UPSC Success Story) काहीतरी करू शकतो असं तिला वाटलं. त्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी तिने ठेवली होती. आपल्या देशासाठी आणि आपल्या समाजातील लोकांसाठी काहीतरी करावं हे तिने ठरवलं होतं. IAS व्हावं हे तिने मनात पक्क केलं आणि पल्लवीचा यूपीएससीचा प्रवास सुरु झाला होता.

UPSC Success Story of IAS Pallavi Chinchkhede

पल्लविने अभ्यासात सातत्य ठेवत अपार मेहनत घेत इथपर्यंत पोहचली आहे. तिने संपूर्ण भारतातून 63 वा क्रमांक मिळवत IAS पदावर वर्णी लावली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : खुशखबर!! UK मध्ये निघालेल्या विद्यार्थ्यांना आता 15 दिवसांत मिळणार Visa; पहा कसं?

Education

करिअरनामा ऑनलाईन। जर तुम्ही UK मध्ये अभ्यासासाठी जाण्याचा विचार करत असाल (Education) तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. युनायटेड किंगडम अवघ्या 15 दिवसांत भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा देण्याची तयारी करत आहे. ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी UK Student Visa च्या संदर्भात एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना यूके व्हिसा अर्जावर प्रक्रिया करण्याची प्रक्रिया पुन्हा रुळावर आल्याचे सांगितले आहे. विद्यार्थ्यांना फक्त 15 दिवसांत व्हिसा मिळू शकतो. कोविड आणि त्यानंतर झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे लादलेल्या निर्बंधानंतर ही बातमी मोठा दिलासा देणारी आहे.

ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त अॅलेक्स एलिस व्हिडिओमध्ये म्हणत आहेत, ‘हॅलो, व्हिसावर अपडेट करा. तुम्हाला माहिती आहे की, कोविड-19 आणि रशिया युक्रेन युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितींमध्ये व्हिसाला उशीर झाला होता. दरम्यान, भारतातून यूकेला जाणाऱ्यांच्या व्हिसाच्या अर्जांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पण आता आम्ही पुन्हा पूर्वपदावर आलो आहोत.

व्हिसासाठी अर्ज वाढले (Education)

अॅलेक्स यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतीय विद्यार्थ्यांनी यूकेमध्ये शिकण्यासाठी दिलेल्या स्टुडंट व्हिसा अर्जांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 79 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांनी सांगितले की, ‘कुशल कामगार व्हिसावरही लवकरात लवकर प्रक्रिया केली जात आहे. याशिवाय, आम्ही UK व्हिजिटर व्हिसाच्या प्रक्रियेची वेळ कमी करण्यावरही काम करत आहोत.

विद्यार्थ्यांना मदतीचं आवाहन

या माहितीसह अॅलेक्स यांनी विद्यार्थ्यांची मदतही मागितली आहे. ते म्हणतात, ‘आम्ही तुम्हाला 15 दिवसांत व्हिसा देऊ शकू. यासाठी तुमच्या सहकार्याचीही गरज आहे. तुम्ही तुमचा व्हिसा अर्ज 03 महिने (Education) अगोदर सबमिट करणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक माहिती देवून अर्ज वेळेत सबमीट करणं गरजेचं आहे.

ब्रिटीश उच्चायुक्त म्हणाले की, “विद्यार्थ्यांना व्हिसासाठी घाई असेल तर ते आमच्या प्रायॉरिटी व्हिसा सर्व्हिस आणि सुपर प्रायॉरिटी व्हिसा सेवेची सुविधा घेऊ शकतात. या वर्षाच्या अखेरीस सर्व (Education) प्रकारच्या व्हिसाची मानक वेळ 15 दिवसांपर्यंत वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Vacancy : पुण्यात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये जॉब ओपनिंग; पहा कुठे करायचा अर्ज?

Job Vacancy

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, पुणे येथे लवकरच काही (Job Vacancy) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रयोगशाळा अभियंता, प्रशासकीय कार्यकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – भारतीय सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, पुणे

भरली जाणारी पदे –

  1. प्रयोगशाळा अभियंता (Lab Engineer)
  2. प्रशासकीय कार्यकारी (Admin Executive)

पद संख्या – 05 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Vacancy)

  • प्रयोगशाळा अभियंता (Lab Engineer) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

  • प्रशासकीय कार्यकारी (Admin Executive) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 4 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

प्रयोगशाळा अभियंता (Lab Engineer) – 40,000/- रुपये दरमहा

प्रशासकीय कार्यकारी (Admin Executive) – 50,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume (Job Vacancy)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com