Home Blog Page 426

Job Alert : 10वी उत्तीर्णांना महावितरणमध्ये बंपर जॉब ओपनिंग; ‘ही’ आहे अर्जाची लिंक

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अकोला येथे लवकरच (Job Alert) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटिस इलेक्ट्रीशियन, वायरमन, COPA या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अकोला

भरली जाणारी पदे –

  1. अप्रेंटिस –
  2. इलेक्ट्रीशियन (Electrician)
  3. वायरमन (Wireman)
  4. COPA (COPA)

पद संख्या – 53 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Alert)

अप्रेंटिस –

  • इलेक्ट्रीशियन (Electrician) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी आणि ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  • वायरमन (Wireman) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी आणि ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण (Job Alert) संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  • COPA (COPA) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी आणि ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन (Stipend) –

  1. इलेक्ट्रीशियन (Electrician) – 7,600 – 7,700 रुपये दरमहा
  2. वायरमन (Wireman) – 6,996 – 7,700 रुपये दरमहा
  3. COPA (COPA) – 7,600 – 7,700 रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (बायोडेटा)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

इलेक्ट्रीशियन (Electrician) – PDF 1

वायरमन (Wireman) – PDF 2

COPA (COPA) – PDF 3

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2022 : MPSC ने केली भरतीची घोषणा; पहा काय आहे पात्रता

MPSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच काही जागांवर (MPSC Recruitment 2022) भरती करणार आहे. आयोगाने यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ भूवैज्ञानिक, कार्यकारी अभियंता (इलेक्ट्रिकल), फार्मासिस्ट, सहाय्यक (कायदेशीर) ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनंने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

भरली जाणारी पदे –

  1. वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist)
  2. कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल (Executive Engineer Electrical)
  3. फार्मासिस्ट (Pharmacist)
  4. सहाय्यक कायदेशीर (Assistant Legal)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MPSC Recruitment 2022)

  • वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार post-graduate degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  • कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल (Executive Engineer Electrical) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार degree in Electrical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  • फार्मासिस्ट (Pharmacist) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार डिग्री इन फार्मसी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण (MPSC Recruitment 2022) संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  • सहाय्यक कायदेशीर (Assistant Legal) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) – PDF 01

कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल (Executive Engineer Electrical) – PDF 02

फार्मासिस्ट (Pharmacist) – PDF 03

सहाय्यक कायदेशीर (Assistant Legal) – PDF 04

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Jobs Govt : देशभरात 75 हजार तरुणांना दिले अपॉइंटमेंट लेटर्स; कोणत्या क्षेत्रात झाली भरती?

Jobs Govt

करिअरनामा ऑनलाईन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रोजगार मेळा’ अंतर्गत भरती मोहीम सुरू (Jobs Govt) केली आहे. याअंतर्गत 75,000 युवकांना सरकारी नोकरीसाठी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. याशिवाय 50 केंद्रीय मंत्र्यांनीही देशभरात विविध ठिकाणी 20 हजार लोकांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. विविध शासकीय नोकऱ्यांसाठी निवड झालेल्या काही उमेदवारांना रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

सरकारी नोकऱ्यांसाठी निवडलेल्या उमेदवारांना पंतप्रधान मोदी आणि इतर मंत्र्यांनी नियुक्तीपत्रे दिली. त्याच वेळी, उर्वरित उमेदवारांना ईमेल किंवा पोस्टद्वारे नियुक्तीपत्र पाठविण्यात आले आहे. युवकांना नियुक्ती पत्र देत पंतप्रधान मोदींनी त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “गेल्या आठ वर्षांत देशात जी रोजगार आणि (Jobs Govt) स्वयंरोजगाराची मोहीम सुरू आहे, आज त्यात आणखी एक दुवा जोडला जात आहे. रोजगार मेळाव्याची ही लिंक आहे. आज केंद्र सरकार 75 हजार तरुणांना नियुक्ती पत्र देत आहे.”

पीएम मोदी म्हणाले की, ‘विकसित भारताच्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आम्ही आत्मनिर्भर भारताच्या मार्गावर चालत आहोत. यामध्ये आमचे नवोदित, उद्योजक, उद्योजक, शेतकरी, सेवा आणि उत्पादन सहकारी यांचा मोठा वाटा आहे.

कोणत्या क्षेत्रात झाली तरुणांची भरती? (Jobs Govt)

या तरुणांना भारत सरकारच्या 38 मंत्रालयांमध्ये किंवा विभागांमध्ये नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. या तरुणांना गट-अ आणि ब (राजपत्र), गट-ब (नॉन-राजपत्र) आणि गट-क श्रेणींमध्ये वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. केंद्रीय सशस्त्र दलातील कर्मचारी, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक, एमटीएस यासह विविध पदांवर भरती करण्यात आली आहे.

कोणी केली भरती?

भारत सरकारच्या विविध मंत्रालयांनी आणि विभागांनी स्वतः या तरुणांची भरती केली आहे. याशिवाय, युनियन लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग आणि रेल्वे भरती मंडळासारख्या (Jobs Govt) भरती संस्थांनीही भरतीची अधिसूचना काढून तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांना पुढील दीड वर्षात ‘मिशन मोड’वर 10 लाख लोकांची भरती करण्यास सांगितले होते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Bharti : लवकरच पोलिस भरतीची जाहिरात निघणार; फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Police Bharti

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात होणाऱ्या भरती प्रक्रियेबद्दल बोलतांना फडणवीसांना (Police Bharti) येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचं सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात 10 लाख रोजगार देण्याचा संकल्प जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने आज राज्यातील विविध भागांमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, पोलिस विभागातील भरती प्रक्रिया तातडीने राबविण्यात येत आहे. पोलिसांच्या 18 हजार पदांसाठी येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पुढे बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिला टप्पा महाराष्ट्रात होत असून राज्य सरकार 75 हजार (Police Bharti) तरुणांना नोकऱ्या देत आहे. पोलिस विभागासह मुख्यमंत्री इतरही सर्व विभागांमध्ये भरती प्रक्रिया राबवणार आहेत. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं फडणवीस म्हणाले.

रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्यांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्र देणार असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात आरोग्य विभागात लवकरच 10 हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी काल केली आहे. येत्या 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान जाहिरात निघणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career : Twitterच्या 75 टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात?

Career

करिअरनामा ऑनलाईन। एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात मंदीचं सावट आहे तर दुसरीकडे (Career) नोकरी जाण्याचं टेन्शन वाढत आहे. टेस्लाचे CEO एलन मस्क यांच्या 44 अब्ज डॉलर्सच्या ट्विटर कराराची बरीच चर्चा झाली. हा करार पूर्ण झाल्यास अब्जाधीश मस्क सोशल मीडिया कंपनी ट्विटरमधून 75 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करू शकते. याबाबत सध्या खूप चर्चा सुरू झाली आहे.

75 टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात (Career)

75 टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. मस्क यांनी ट्विटर इंक विकत घेण्याच्या आपल्या करारात संभाव्य गुंतवणूकदारांना सांगितले की, सोशल मीडिया कंपनीच्या 75 टक्के कर्मचाऱ्यांना काढण्याच्या तयारीत आहे. याबाबत स्थानिक मीडियानेही वृत्त दिल्याची माहिती मिळाली आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, येत्या काही महिन्यांत कंपनीची मालकी कोणाचीही असो, नोकऱ्यांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस कंपनीच्या पेरोलमध्ये सुमारे 800 दशलक्ष डॉलर्सची कपात होण्याची शक्यता आहे. सध्या ट्विटरने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आधी ओलाच्या कर्मचाऱ्यांना काढण्याबाबतची चर्चा रंगली होती. आता ट्वीटरच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. मस्क यांचा करार होण्या आधीपासूनच ही योजना तयार (Career) केली जात असल्याचं वाशिंगटन पोस्टच्या अहवालातून समोर आलं आहे. एकीकडे आर्थिक मंदीचं सावट असताना कर्मचाऱ्यांची नोकरी जाणं म्हणजे डोक्याला ताप असाच प्रकार आहे.

बुधवारी मस्क यांनी ट्विटर डीलबाबत मोठं विधान केलं. ट्विटरच्या अधिग्रहणाबाबत ते म्हणाले की, ट्विटरसाठी ते जास्त पैसे मोजत आहेत, पण दीर्घकालीन काळात सोशल मीडिया (Career) कंपनीत वाढीची भरपूर शक्यता आहे. टेस्लाच्या त्रैमासिक कमाईच्या कॉलच्या पार्श्वभूमीवर एका प्रश्नाला उत्तर देताना मस्क म्हणाले होते की, ट्विटर गेल्या काही काळापासून खूप कमजोर झालं आहे. त्यामध्ये उत्तम क्षमता आहे मात्र त्या पुढे येण्यासाठी वेळ लागू शकतो.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Army Recruitment : Indian Army मध्ये थेट JCO पदावर नोकरीची संधी; तुम्ही पात्र आहात का?

Army Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय सैन्याने JCO पदे भरण्यासाठी जाहिरात जारी (Army Recruitment) केली आहे. या (Army Recruitment) भरतीच्या माध्यमातून पंडित, पंडित (गोरखा), ग्रंथी, मौलवी (शिया), पदरी, बोध भिक्षू आणि मौलवी (सुन्नी) या पदांच्या 128 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – भारतीय सैन्य दल (Indian Army)

भरली जाणारी पदे –

पंडित – 108 पदे

पंडित (गोरखा) गोरखा रेजिमेंटसाठी – 05 पदे

ग्रंथी -08 पदे

मौलवी (सुन्नी) – 03 पदे

लडाख स्काउट्ससाठी मौलवी (शिया) – 01 पदे

फादर – 02 पदे

लडाख स्काउट्ससाठी बोध भिक्षु (महायान) – 01 पदे

पद संख्या –128 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 नोव्हेंबर 2022

आवश्यक पात्रता – (Army Recruitment)

  • गोरखा रेजिमेंटसाठी आरटी पंडित आणि पंडित (गोरखा) –

हिंदू उमेदवारांनी UGC द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून संस्कृतमध्ये शास्त्री/आचार्य पदवी असणे आवश्यक आहे. तसेच ‘कर्म कांड’ शास्त्री/आचार्य दरम्यान मुख्य/मुख्य विषयांपैकी एक म्हणून ‘करम कांड’ किंवा ‘करम कांड’ मध्ये एक वर्षाचा डिप्लोमा असावा.

  • RT ग्रंथी –

शीख उमेदवारांनी पंजाबी भाषेतील ‘ज्ञान’ असलेल्या UGC द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.

  • आरटी मौलवी –

मुस्लिम उमेदवारांनी यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावे. अरबीमध्ये अलीम किंवा उर्दूमध्ये अदीब-ए-माहिर / उर्दू मास्टर असणे आवश्यक आहे.

  • RT पाद्रे-

ख्रिश्चन उमेदवारांनी UGC द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, एखाद्या व्यक्तीस योग्य चर्चच्या अधिकार्याद्वारे पुरोहितपद नियुक्त केले जाणे आवश्यक आहे आणि स्थानिक बिशपच्या मंजूर यादीमध्ये असणे आवश्यक आहे. (Army Recruitment)

  • RT बौद्ध –

बौद्ध उमेदवार UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. तसेच योग्य प्राधिकरणाने व्यक्तींची भिक्षु/बौद्ध धर्मगुरू म्हणून नियुक्ती केली पाहिजे. ‘योग्य प्राधिकारी’ या शब्दाचा अर्थ मठाचा मुख्य पुजारी असा होतो जेथे व्यक्ती पुरोहितपदासाठी नियुक्त केली जाते. मुख्य पुजारी खानपा किंवा लोपोन किंवा राजबामचे गेशे (पीएचडी) ताब्यात असले पाहिजे आणि त्याच्याकडे मठाचे योग्य प्रमाणपत्र असावे.

वय मर्यादा –

उमेदवारांची किमान वयोमर्यादा 25 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 36 वर्षे असावी.

निवड प्रक्रिया –

लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. परीक्षेत पेपर-1 आणि पेपर-2 यांचा समावेश असेल.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाइट – indianarmy.nic.in

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PMC Recruitment 2022 : 10 वी ते पदवीधरांसाठी खुशखबर!! PMC मध्ये ‘या’ पदांवर भरतीची घोषणा

PMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका येथे लवकरच काही (PMC Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. समुपदेशक, समूह संघटिका, कार्यालय सहायक, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, समन्वयक, स्वच्छता स्वयंसेवक, प्रशिक्षक, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र स्वच्छता समन्वयक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका

भरली जाणारी पदे – (PMC Recruitment 2022)

समुपदेशक, समूह संघटिका, कार्यालय सहायक, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, समन्वयक, स्वच्छता स्वयंसेवक, प्रशिक्षक, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र स्वच्छता समन्वयक

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10 वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातू शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (PMC Recruitment 2022)

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

एस. एम. जोशी हॉल, 582, रास्ता पेठ, दारूवाला पूल जवळ, पुणे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबससाइट – www.pmc.gov.in/mr/social-development

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : Indian Navy कडून दिवाळी गिफ्ट!! 10वी पास उमेदवारांना ‘या’ पदावर नोकरीची संधी

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय नौसेना येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (Job Alert) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागांमधील शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

संस्था – भारतीय नौसेना (Indian Navy)

पद संख्या – 180 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Alert)

विविध विभागांमधील शिकाऊ उमेदवार ( ITI Apprentice in Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी किंवा ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2022

भरले जाणारे पद –

विविध विभागांमधील शिकाऊ उमेदवार ( ITI Apprentice in Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka)

सुतार

इलेक्ट्रिशियन (Job Alert)

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

फिटर

माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखभाल

इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक

मशिनिस्ट

मेकॅनिक डिझेल (Job Alert)

मेकॅनिक मशीन टूल देखभाल

मेकॅनिक मोटर वाहन

मेकॅनिक रेफ आणि एसी

पेंटर (सामान्य)

प्लंबर

शीट मेटल कामगार

शिंपी (सामान्य)

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Big News : तरुणांसाठी खुशखबर!! राज्यात 75 हजार युवकांना नोकऱ्या देण्याची फडणवीसांची घोषणा

Big News

करिअरनामा ऑनलाईन। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तब्बल 75 हजार तरुणांना (Big News) नोकरीचे नियुक्त पत्र देणार आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आम्ही 75 हजार युवकांना नोकऱ्या देऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मोदींनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा हा प्रोजेक्ट आहे. त्यापैकी 75 हजार युवकांना आज नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातही आम्ही ठरवलं आहे की 75 हजार तरूणांना नोकऱ्या द्यायचा. त्याच पार्श्वभूमीवर 18 हजार पोलीस भरतीची जाहिरात आम्ही आठवड्याभरात काढणार आहोत. सर्वच विभागातील जाहिराती काढून मोठ्या प्रमाणात तरुणांना प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला जाणार आहे असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदी 75 हजार तरुणांना (Big News) नोकरीचे नियुक्ती पत्र देणार आहेत. बेरोजगारीच्या मुद्यांवरून विरोधक सातत्याने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या नोकर भरतीद्वारे मोदी सरकार विरोधकांना प्रत्युत्तर देईल. आज मोदी युवकांशी संवाद साधतील. यादरम्यान संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय, CISF, CBI, कस्टम, बँकिंग यासह इतर अनेक क्षेत्रात तरुणांना नोकऱ्या जाहीर केल्या जातील.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ‘या’ पदांवर बंपर जॉब ओपनिंग; त्वरित अर्ज करा

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन। कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे लवकरच काही (Job Notification) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – कल्याण डोंबिवली महानगरपालिका

भरली जाणारी पदे –

  1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
  2. लॅब टेक्निशियन (Lab Technician)
  3. स्टाफ नर्स (Staff Nurse)

पद संख्या – 79 पदे

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS With MCI Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  • लॅब टेक्निशियन (Lab Technician) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.Sc with DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही (Job Notification) मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • स्टाफ नर्स (Staff Nurse) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.Sc Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

  1. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 60,000/- रुपये दरमहा
  2. लॅब टेक्निशियन (Lab Technician) – 17,000/- रुपये दरमहा
  3. स्टाफ नर्स (Staff Nurse) – 20,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume  (Job Notification)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com