MPSC Recruitment 2022 : MPSC ने केली भरतीची घोषणा; पहा काय आहे पात्रता

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच काही जागांवर (MPSC Recruitment 2022) भरती करणार आहे. आयोगाने यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ भूवैज्ञानिक, कार्यकारी अभियंता (इलेक्ट्रिकल), फार्मासिस्ट, सहाय्यक (कायदेशीर) ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनंने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.

आयोग – महाराष्ट्र लोकसेवा आयोग

भरली जाणारी पदे –

  1. वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist)
  2. कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल (Executive Engineer Electrical)
  3. फार्मासिस्ट (Pharmacist)
  4. सहाय्यक कायदेशीर (Assistant Legal)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (MPSC Recruitment 2022)

  • वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार post-graduate degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  • कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल (Executive Engineer Electrical) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार degree in Electrical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  • फार्मासिस्ट (Pharmacist) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार डिग्री इन फार्मसी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण (MPSC Recruitment 2022) संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  • सहाय्यक कायदेशीर (Assistant Legal) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार degree in Law पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –

वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) – PDF 01

कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल (Executive Engineer Electrical) – PDF 02

फार्मासिस्ट (Pharmacist) – PDF 03

सहाय्यक कायदेशीर (Assistant Legal) – PDF 04

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com