PMC Recruitment 2022 : 10 वी ते पदवीधरांसाठी खुशखबर!! PMC मध्ये ‘या’ पदांवर भरतीची घोषणा

करिअरनामा ऑनलाईन। समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका येथे लवकरच काही (PMC Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. समुपदेशक, समूह संघटिका, कार्यालय सहायक, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, समन्वयक, स्वच्छता स्वयंसेवक, प्रशिक्षक, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र स्वच्छता समन्वयक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका

भरली जाणारी पदे – (PMC Recruitment 2022)

समुपदेशक, समूह संघटिका, कार्यालय सहायक, व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक, रिसोर्स पर्सन, समन्वयक, स्वच्छता स्वयंसेवक, प्रशिक्षक, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र स्वच्छता समन्वयक

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10 वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातू शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (PMC Recruitment 2022)

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

एस. एम. जोशी हॉल, 582, रास्ता पेठ, दारूवाला पूल जवळ, पुणे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबससाइट – www.pmc.gov.in/mr/social-development

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com