Job Alert : 10वी उत्तीर्णांना महावितरणमध्ये बंपर जॉब ओपनिंग; ‘ही’ आहे अर्जाची लिंक

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अकोला येथे लवकरच (Job Alert) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटिस इलेक्ट्रीशियन, वायरमन, COPA या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अकोला

भरली जाणारी पदे –

  1. अप्रेंटिस –
  2. इलेक्ट्रीशियन (Electrician)
  3. वायरमन (Wireman)
  4. COPA (COPA)

पद संख्या – 53 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Alert)

अप्रेंटिस –

  • इलेक्ट्रीशियन (Electrician) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी आणि ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  • वायरमन (Wireman) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी आणि ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण (Job Alert) संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

  • COPA (COPA) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी आणि ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन (Stipend) –

  1. इलेक्ट्रीशियन (Electrician) – 7,600 – 7,700 रुपये दरमहा
  2. वायरमन (Wireman) – 6,996 – 7,700 रुपये दरमहा
  3. COPA (COPA) – 7,600 – 7,700 रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (बायोडेटा)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

इलेक्ट्रीशियन (Electrician) – PDF 1

वायरमन (Wireman) – PDF 2

COPA (COPA) – PDF 3

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com