Job Alert : Indian Navy कडून दिवाळी गिफ्ट!! 10वी पास उमेदवारांना ‘या’ पदावर नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय नौसेना येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (Job Alert) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विविध विभागांमधील शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

संस्था – भारतीय नौसेना (Indian Navy)

पद संख्या – 180 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Alert)

विविध विभागांमधील शिकाऊ उमेदवार ( ITI Apprentice in Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी किंवा ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2022

भरले जाणारे पद –

विविध विभागांमधील शिकाऊ उमेदवार ( ITI Apprentice in Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka)

सुतार

इलेक्ट्रिशियन (Job Alert)

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

फिटर

माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखभाल

इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक

मशिनिस्ट

मेकॅनिक डिझेल (Job Alert)

मेकॅनिक मशीन टूल देखभाल

मेकॅनिक मोटर वाहन

मेकॅनिक रेफ आणि एसी

पेंटर (सामान्य)

प्लंबर

शीट मेटल कामगार

शिंपी (सामान्य)

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com