Job Vacancy : पुण्यात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये जॉब ओपनिंग; पहा कुठे करायचा अर्ज?

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, पुणे येथे लवकरच काही (Job Vacancy) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रयोगशाळा अभियंता, प्रशासकीय कार्यकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – भारतीय सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, पुणे

भरली जाणारी पदे –

  1. प्रयोगशाळा अभियंता (Lab Engineer)
  2. प्रशासकीय कार्यकारी (Admin Executive)

पद संख्या – 05 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Vacancy)

  • प्रयोगशाळा अभियंता (Lab Engineer) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

  • प्रशासकीय कार्यकारी (Admin Executive) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 4 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

प्रयोगशाळा अभियंता (Lab Engineer) – 40,000/- रुपये दरमहा

प्रशासकीय कार्यकारी (Admin Executive) – 50,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume (Job Vacancy)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com