Dream 11 Recruitment : तरुणांसाठी गोल्डन चान्स!! Dream 11 देणार जॉब्स; असं असेल जॉब प्रोफाईल

Dream 11 Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । Dream 11 हे मोबाईल गेमिंग अ‍ॅप क्रिकेट (Dream 11 Recruitment) प्रेमींमध्ये चंगलच फेमस आहे. आता याच ड्रीम इलेव्हन कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. मात्र कंपनी सध्या क्रिकेटसाठी नाही; तर दुसऱ्या विभागात उमेदवारांची भरती करत आहे. त्यासाठी त्यांनी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही कंपनी असोसिएट मॅनेजर व बिझनेस अ‍ॅनॅलिटिक्स या पदासाठी … Read more

HSBC Recruitment 2023 : HSBC मल्टिनॅशनल बँकेत ऑफ कॅम्पस ड्राइव्ह; ‘या’ पदांवर होणार भरती 

HSBC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत (HSBC Recruitment 2023) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं म्हणजेच ऑफ कॅम्पस ड्राईव्हला उपस्थित राहायचं आहे. पण त्या आधी उमेदवारांना ऑफ कॅम्पस ड्राइव्हसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑफ कॅम्पस … Read more

Siemens Energy Recruitment : ग्रॅज्युएट्ससाठी Siemens Energyमध्ये मोठी जॉब ओपनिंग; थेट मुलाखतीने होणार निवड

Siemens Energy Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सीमेन्स एनर्जी, पुणे इथे लवकरच काही (Siemens Energy Recruitment) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सॉफ्टवेयर क्यूए / परीक्षण पेशेवर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं म्हणजेच ऑफ कॅम्पस ड्राईव्हला उपस्थित राहायचं आहे. ऑफ कॅम्पस ड्राइव्हची तारीख कंपनीतर्फे उमेदवारांना लवकरच कळवण्यात … Read more

Microsoft Jobs : Microsoft ची भारतात मोठी जॉब ओपनिंग; या लिंकवर करा APPLY

Microsoft Jobs

करिअरनामा ऑनलाईन । मायक्रोसॉफ्टच्या अझ्युर (Azure) या हार्डवेअर आणि (Microsoft Jobs) इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मोठी पदभरती जाहीर केली आहे. कंपनीला सध्या सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची गरज आहे. मायक्रोसॉफ्ट अझ्युरचा सध्या मोठा विस्तार होतो आहे. अनेक नवीन फीचर्स त्यात समाविष्ट होणार आहेत. म्हणूनच कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसमध्ये कंपनीला सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची आवश्यकता आहे. त्यासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. IT क्षेत्रात सध्या … Read more

Google Recruitment : Googleमध्ये नोकरीचा गोल्डन चान्स; ‘या’ पदावर होणार मोठी भरती

Google Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । जगभर प्रसिद्ध असलेल्या गूगलमध्ये नोकरी (Google Recruitment) करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे तुम्ही देखील गूगलमध्ये नोकरी शोधत असाल तर महत्वाची अपडेट समोर आली आहे. गूगल अंतर्गत सॉफ्टवेअर इंजिनीअर III, सिक्योरिटी/ प्रायव्हसी, गूगल क्लाऊड ही पदे भरली जाणार आहेत. गूगलचे सॉफ्टवेअर इंजिनीअर पुढील पिढीचे तंत्रज्ञान विकसित करतात. यामुळे अब्जावधी वापरकर्ते माहिती आणि … Read more

Job Vacancy : पुण्यात सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये जॉब ओपनिंग; पहा कुठे करायचा अर्ज?

Job Vacancy

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, पुणे येथे लवकरच काही (Job Vacancy) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रयोगशाळा अभियंता, प्रशासकीय कार्यकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2022 आहे. संस्था – … Read more

Bombay High Court Recruitment 2022 : बॉम्बे हाय कोर्टात ‘या’ पदांवर भरती; काय आहे पात्रता

Bombay High Court Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (Bombay High Court Recruitment 2022) माध्यमातून सॉफ्टवेअर प्रोग्रामर, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या 76 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था – बॉम्बे उच्च न्यायालय अर्ज करण्याची पध्द्त … Read more

प्रतिष्टीत इंटेल मल्टिनॅशनल कंपनीच्या बंगळुरू शाखेत तांत्रिक इंटर्नशिपची संधी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Intel Corporation

करिअरनामा ऑनलाईन । इंटेल कॉर्पोरेशन ही अमेरिकन मल्टिनॅशनल कॉर्पोरेशन आणि तंत्रज्ञान कंपनी आहे ज्याचे मुख्यालय सिलिकॉन व्हॅली ,कॅलिफोर्नियामधील सांता क्लारा येथे आहे. कमाईनुसार जगातील सर्वात मोठे सेमीकंडक्टर चिप निर्माता आणि बहुतेक वैयक्तिक संगणकांमध्ये (पीसी) प्रोसेसर असलेल्या मायक्रोप्रोसेसरच्या x86 मालिकेचे विकसक आहेत. बेंगळुरूच्या इंटेल येथे पदवीधर तांत्रिक इंटर्नशिप संधीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्रता: -आपल्याकडे … Read more