ITBP Recruitment 2022 : 10 वी/ITI उत्तीर्णांना खुशखबर!! इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये भरतीची घोषणा

करिअरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (ITBP Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 186 पदे भरली जाणार आहेत. हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक), कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 29 ऑक्टोबर 2022 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स

भरले जाणारे पद –

हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) – 58 पदे

कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) – 128 पदे

पद संख्या- 186 पदे (ITBP Recruitment 2022)

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज सुरु होण्याची तारीख  – 29 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ITBP Recruitment 2022)

हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक): 10वी उत्तीर्ण किंवा १० वी आणि ITI किंवा १० वी (PCM) आणि डिप्लोमा.

कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक): 10वी उत्तीर्ण.

मिळणारे वेतन –

हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक): ₹२५५००/- ते ₹८११००/-.

कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक): ₹२१७००/- ते ₹६९१००/-.

वय मर्यादा –

कमीत कमी: १८ वर्ष.

जास्तीत जास्त: २५ वर्ष.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹१००/-.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

फीस पे माध्यम –
ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
किंवा इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स च्या अधिकृत वेबसाईट itbpolice.nic.in ला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ आहे.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (ITBP Recruitment 2022)
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – itbpolice.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com