PMC Recruitment 2022 : बंपर भरती!! पुणे महापालिकेत तब्बल 448 पदे भरणार; इथे करा अर्ज

PMC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। पुणे महानगरपालिका येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार (PMC Recruitment 2022) आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक विधि अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची … Read more

CBSE Results 2022 : ‘या’ तारखेला CBSE 10 वीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता

CBSE Results 2022

करिअरनामा ऑनलाईन । CBSE च्या इतिहासात प्रथमच, 10वी आणि 12वी दोन टर्ममध्ये विभागली (CBSE Results 2022) गेली. अभ्यासक्रमाचे दोन भाग केले गेले. अभ्यासक्रमाचा पहिला भाग टर्म 1 मध्ये आणि दुसरा अर्धा टर्म 2 मध्ये होता. टर्म 1 च्या परीक्षा MCQ-आधारित होत्या आणि टर्म 2 परीक्षा लेखी होती. गतवर्षी बोर्डाला परीक्षेशिवाय निकाल जाहीर करावे लागत असल्याने … Read more

Railway Recruitment 2022 : ITI उमेदवारांसाठी रेल्वेत बंपर भरती!! कोणतीही परीक्षा नाही; थेट 1659 जागांवर होणार निवड; जाणून घ्या सविस्तर

Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भरती सेल उत्तर मध्य रेल्वे येथे लवकरच काही (Railway Recruitment 2022) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. फिटर, प्लंबर, बिल्डर, इलेक्ट्रिशियन, पेंटर यासह अनेक पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2022 असणार … Read more

Lohmarg Police Bharti 2022 : Legal Officer ना नोकरीची संधी!! कोल्हापूर परीक्षेत्रात करा नोकरी; इथे पाठवा अर्ज

Lohmarg Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्राकरीता लवकरच काही जागांसाठी (Lohmarg Police Bharti 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी या पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 आहे. … Read more

MFS Admission Bharti 2022 : सरकारी नोकरी मिळवायचीय?? इथे प्रवेश घ्या… महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

MFS Admission Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक (MFS Admission Bharti 2022) चांगली बातमी आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. फायरमन कोर्स, उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स पदांसाठी एकूण 70 जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. यासाठी योग्य शैक्षणिक पात्रता … Read more

Agnipath Yojana 2022 : भारतीय वायुसेनेकडून अग्निवीर परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मॉडेल पेपर्स जारी; ‘ही’ आहे लिंक

Agnipath Yojana 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय हवाई दलाने ‘अग्निवीर वायू भरती प्रक्रियेसाठी अर्ज (Agnipath Yojana 2022) मागवले आहेत. इच्छुक असलेले पात्र उमेदवार  भारतीय हवाई दलाच्या विविध पदांसाठी careerindianairforce.cdac.in आणि agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटना भेट देऊन अर्ज करू शकतात. या पार्श्वभूमीवर आता इंडियन एअर फोर्सने भरती परीक्षेसाठी मॉडेल पेपर जारी केले आहेत. हे मॉडल पेपर्स डाउनलोड करता येणार … Read more

IBM Nagpur Bharti 2022 : सरकारी नोकरी मिळवा!!! भारतीय खाण ब्युरो, नागपूर येथे विविध पदांवर भरती सुरु; त्वरा करा

IBM Nagpur Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही (IBM Nagpur Bharti 2022) बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय खाण ब्युरो, नागपूर येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक खाण भूवैज्ञानिक, खाण क्षेत्रीय नियंत्रक, वरिष्ठ सहायक नियंत्रक, मुख्य रसायनशास्त्रज्ञ पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक … Read more

BARC Mumbai Bharti 2022 : खुशखबर!!10 वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; BARC मुंबई मध्ये लगेच अर्ज करा

BARC Mumbai Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । भाभा अणु संशोधन केंद्र हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई येथे रिक्त (BARC Mumbai Bharti 2022) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती दरम्यान लघुलेखक, चालक, कार्य सहाय्यक पदांच्या एकूण 89 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज … Read more

Pune Job Fair : 10th/12th, ITI, Diploma, Graduates, Posts Graduate उमेदवारांना तब्ब्ल साडे 4 हजारावर नोकऱ्या!! पुण्याचा रोजगार मेळावा चुकवू नका

Pune Job Fair

करिअरनामा ऑनलाईन। पुणे येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (Pune Job Fair) आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून 4633 पेक्षा जास्त उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने नाव नोंदणी करायांची आहे. खाली दिलेल्या पत्यावर मेळाव्याकरिता हजर राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. मेळाव्याची तारीख 28 जून 2022 आहे. मेळाव्याचे नाव – … Read more

Indian Railway Recruitment 2022 : 10 वी उत्तीर्णांसाठी Walk in Interview!! जगजीवन राम रेल्वे रुग्णालयात निघाली भरती

Indian Railway Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालय, मुंबई (Indian Railway Recruitment 2022) येथे रिक्त जागांची पूर्तता करण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हॉस्पिटल असिस्टंट पदाच्या एकूण 36 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2022 आहे. पात्र उमेदवारांची मुलाखतीव्दारे निवड … Read more