MFS Admission Bharti 2022 : सरकारी नोकरी मिळवायचीय?? इथे प्रवेश घ्या… महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक (MFS Admission Bharti 2022) चांगली बातमी आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा येथे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. फायरमन कोर्स, उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स पदांसाठी एकूण 70 जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. यासाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया (Maharashtra Fire Services)

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पदसंख्या – 70 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2022

भरती प्रकार – सरकारी (MFS Admission Bharti 2022)

अधिकृत वेबसाईट – mahafireservice.gov.in

कोर्सचे नाव – 
1. फायरमन कोर्स – 30 पदे
2. उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स – 40 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MFS Admission Bharti 2022)

फायरमन कोर्स – 10 वी उत्तीर्ण / पदवी
उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स – 10 वी उत्तीर्ण / पदवी

दिले जाणारे वेतन –

फायरमन कोर्स – वेतन संबधी अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF (MFS Admission Bharti 2022)
उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स: वेतन संबधी अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

वय मर्यादा – 

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 25 वर्ष

अर्ज फी – (MFS Admission Bharti 2022)

  • फायरमन कोर्स –
    Open/OBC/EWS: 500/-
    SC/ST: ₹400/-
    PWD/ Female: ₹400/-
  • उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स –
    Open/OBC/EWS: 600/-
    SC/ST: ₹450/-
    PWD/ Female: ₹450/-

फीस पे मोड –
ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –
पुरुष / महिला अर्ज करू शकतात

वैद्यकीय मापदंड आणि शारीरिक चाचणी –

सविस्तर माहितीसाठी PDF पहा

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 31 ऑगस्ट 2022 आहे. (MFS Admission Bharti 2022)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – mahafireservice.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com