Lohmarg Police Bharti 2022 : Legal Officer ना नोकरीची संधी!! कोल्हापूर परीक्षेत्रात करा नोकरी; इथे पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्राकरीता लवकरच काही जागांसाठी (Lohmarg Police Bharti 2022) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी या पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 आहे.

विभाग – विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परीक्षेत्र

भरले जाणारे पद –(Lohmarg Police Bharti 2022)

विधी अधिकारी गट-ब (Legal Officer Grade-B)
विधी अधिकारी (Legal Officer)

नोकरीचे ठिकाण – 

कोल्हापूर

सांगली

सातारा

सोलापूर ग्रामीण

पुणे ग्रामीण

लोहमार्ग, पुणे

एकूण पदसंख्या – 39 जागा (Refer PDF)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

विधी अधिकारी गट-ब (Legal Officer Grade-B) –

उमेदवारांनी कोणत्याही Law Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. (Lohmarg Police Bharti 2022)

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

विधी अधिकारी गट-ब (Legal Officer Grade-B) – 28,000/- रुपये प्रतिमहिना

विधी अधिकारी (Legal Officer) – 23,000/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रे – (Lohmarg Police Bharti 2022)

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो (Lohmarg Police Bharti 2022)

अर्ज करण्यासाठीचा पत्ता –

पोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर – 416003.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जुलै 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com